हत्या झाल्याच्या १५ दिवसांनी गुन्हा उघडकीस आला. जंगलातून कुत्रा मानवी मांसाचा तुकडा तोंडात धरून पळताना ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली.
बंगळुरू दहशतवादी कट प्रकरणात लष्कर-ए-तैबाचा कार्यकर्ता सलमान रेहमान खानला रवांडामधून भारतात परत आणले आहे. दहशतवादी कारवायांना मदत केल्याचा आरोप असलेल्या खानचे प्रत्यार्पण हे भारताच्या जागतिक दहशतवादविरोधी लढ्यात एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Alkaline Diet Benefits : सध्या अल्काइन डाएटचा ट्रेन्ड वाढत चालला आहे. या डाएटला अॅसिड-अल्कलाइन डाएट असेही म्हटले जाते. जाणून घेऊया अल्कलाइन डाएटचे फायदे सविस्तर...
Margashirsh Gururvar Dates : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला फार महत्व असते. या संपूर्ण महिन्याभरात मांसाहार करणे वर्ज्य असते. पण पूजा साधनेचे फार मोठे महत्व आहे. खरंतर, मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा खास असतो. जाणून घेऊया याबद्दलच…
Home decor form old sarees : आईच्या जुन्या साड्यांपासून वेगवेगळ्या उपयोगी वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. अशातच सध्या लग्नसोहळ्याचे दिवस सुरू झाले असून घरी हळद ते मेंदी सेरेमनीसाठी किंवा घराची शोभा वाढवणाऱ्या काही वस्तू तयार करू शकता.