अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहे. निर्मला सीतारमण यांच्या कार्यकाळातील सातत्याने आठवा अर्थसंकल्प त्यांना सादर करता येणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
Budget 2025 : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात काय तरतूदी असणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पण अर्थसंकल्प 11 वाजताच का सादर केला जातो हे माहितेय का?
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 2025-26 येत्या 4 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले असून कोणत्या विभागाला किती रक्कम खर्चासाठी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्प २०२४ मध्ये महागाई नियंत्रण, रोजगार निर्मिती, कर सवलती, कृषी क्षेत्रासाठी अनुदान, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक, पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया आणि महिलांसाठी विशेष योजना अनेक जनतेच्या अपेक्षा आहेत.
भारताचा अर्थसंकल्प आज साजरा केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदात्यासाठी कोणत्या घोषणा करण्यात येतात याकडे सर्व देशवासीयांची लक्ष लागून राहील आहे.
पृथ्वी शॉची कथित गर्लफ्रेंड निधी तापडियाने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या हॉटनेसचे कौतुक चाहते करत आहेत. चला त्यावर एक नजर टाकूया.