पंन्नाशीतील तरुणी, कॉपी करा Madhuri Dixit चे साडीमधील 8 देसी लूक्स
Lifestyle Feb 01 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
सिक्वीन वर्क साडी
लग्नसोहळ्यात चारचौघांत उठून दिसाल अशी माधुरी दीक्षितसारखी सिक्वीन वर्क करण्यात आलेली साडी नेसू शकता. अशाप्रकारची साडी 3 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: instagram
Marathi
प्युअर सिल्क साडी
रॉयल ब्लू आणि गुलाबी रंगाच्या डबल शेडमधील प्युअर सिल्क साडी माधुरी दीक्षितवर शोभून दिसतेय. यावर अभिनेत्रीने प्रिंटेट ब्लाऊज ट्राय केले आहे.
Image credits: instagram
Marathi
बनारसी सिल्क साडी
सिंपल आणि सोबर लूकसाठी माधुरी दीक्षितसारखी बनारसी सिल्क साडी नेसू शकता. यावर टेम्पल किंवा गोल्डची ज्वेलरी ट्राय करा.
Image credits: instagram
Marathi
गोल्डन जरी वर्क साडी
गोल्डन जरी वर्क करण्यात आलेली साडी पार्टी-फंक्शनसाठी बेस्ट पर्याय आहे. यावर अभिनेत्रीने गोल्डन रंगातील फुल हँड स्लिव्ह्ज ब्लाऊज ट्राय केले आहे.
Image credits: instagram
Marathi
मल्टीकलर साडी
मेंदी किंवा हळदीसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखी साडी नेसू शकता. यावर मल्टीकलर ब्लाऊज परफेक्ट मॅच होईल.
Image credits: instagram
Marathi
सिल्क साडी
गुलाबी साडीमध्ये माधुरीचा लूक अतिशय कमालीचा दिसतोय. यावर अभिनेत्रीने सिंपल अशी लॉन्ग गोल्डन ज्वेलरी ट्राय केली आहे.
Image credits: instagram
Marathi
फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी
पार्टीसाठी माधुरी दीक्षितसारखी फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी नेसू शकता. यावर मोत्याची किंवा डायमंडची ज्वेलरी छान दिसेल.