Marathi

New Tax Regime नुसार कोणाला किती कर भरावा लागणार? घ्या जाणून

Marathi

अर्थसंकल्प 2025

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प 2025 सादर केला. यामध्ये नव्या कर प्रणालीचीही  घोषणा करण्यात आली आहे.

Image credits: ANI
Marathi

नवी कर प्रणाली 2025

नव्या कर प्रणालीनुसार वार्षिक उत्पन्नावर कोणाला किती कर द्यावा लागणार हे पुढे जाणून घेऊया. 

Image credits: iSTOCK
Marathi

0-4 लाख रुपये उत्पन्न

नव्या कर प्रणालीनुसार 0-4 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणाताही कर भरावा लागणार नाहीये.

Image credits: iSTOCK
Marathi

4-8 लाख रुपये उत्पन्न

4-8 लाख रुपयांच्या उत्पन्नांवर नागरिकांना 5 टक्के कर नव्या कर प्रणालीनुसार लागू करण्यात आला आहे.

Image credits: iSTOCK
Marathi

8-12 लाख रुपये उत्पन्न

8-12 लाख रुपयांच्या उत्पन्नांवर 10 टक्के कर भरावा लागणार आहे.

Image credits: iSTOCK
Marathi

12-16 लाख रुपये उत्पन्न

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवी कर प्रणाली जाहिर करत 12-16 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के कर भरावा लागणार असल्याचे म्हटले आहे.

Image credits: iSTOCK
Marathi

16-20 लाख रुपये उत्पन्न

नव्या कर प्रणालीनुसार 16 ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.

Image credits: iSTOCK
Marathi

20-24 लाख रुपये उत्पन्न

वार्षिक उत्पन्न 20 ते 24 लाख रुपये असणाऱ्यांना 25 टक्के इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.

Image credits: iSTOCK
Marathi

24 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न

नव्या कर प्रणालीनुसार 24 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के टॅक्स भरावा लागणार आहे.

Image credits: iSTOCK

Budget समजून घेण्यासाठी या 8 शब्दांचा अर्थ घ्या जाणून

Budget 2025 : सकाळी 11 वाजताच का सादर केला जातो अर्थसंकल्प?

तुम्हीही वाचू शकता Budget 2025 चे प्रत्येक पान, पण कसे?