या आठवड्यात शेअर बाजारात कमाईच्या एक नव्हे तर सहा संधी, हे मोठे IPO उघडणारशेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी येणारा आठवडा विशेष असणार आहे. या आठवड्यात एकूण 6 IPO बाजारात येणार आहेत, ज्यामध्ये 1 मेनबोर्ड IPO आणि 5 SME IPO चा समावेश आहे. याशिवाय, 11 IPO देखील या आठवड्यात सूचीबद्ध होतील.