अल्लू अर्जुनने पुष्पा २ ने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची बुकिंग जोरात होत असल्याचं दिसून येत आहे. यातून आकडे समोर येत आहेत.
पुष्पा २ ची ऍडव्हान्स बुकिंग जोरात सुरु असल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने ३० कोटी रुपये कमावले आहेत.
हिंदी चित्रपटांमध्ये पुष्पा २ जोरात असल्याचं दिसून आले आहे. रिपोर्ट्सनुसार हिंदी भागात ५०% कमाई झाली आहे.
पुष्पा २ ने अनेक चित्रपटांना मागे टाकल्याचं दिसून आले आहे. या लिस्टमध्ये पठाण आणि केजीएफ २ चित्रपटांचा समावेश होतो.
पुष्पा २ ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. केजीएफचे २ ते ३ लाख, पठाणचे २ लाख आणि केजीएफचे २ ते १.५ लाख तिकिटांची विक्री झाली.
पुष्पा २ या चित्रपटाची ओपनिंग १०० कोटींनी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर हा चित्रपट पाहण्यास इच्छुक आहेत.
छप्पर फाडून बॉक्स ऑफिसवर कमाई, २०२४ चे १० चित्रपट घ्या माहित करून
डिसेंबरच्या थंडीत Sofia Ansari ने वाढवली गर्मी, बेडरूममधून दिली पोझ
December OTT Release: घरी बसून बघा हे ८ सुपरहिट चित्रपट
अमेरिकेतील मुलीने केले अजब प्रेम, भारताच्या गावातील मुलाशी केले लग्न