इशा अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुलगी
इशा अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुलगी आहे. त्यांच्या वडिलांची संपत्ती २३,०८८ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Image credits: Our own
Marathi
कंपनीमध्ये इशा अंबानींची काय पोझिशन?
RRVL कंपनीच्या इशा अंबानी या टॉप एक्झेक्युटिव्ह आहेत. रिलायन्स रिटेल या कंपनीला भारतासोबतच जगात मोठं करण्यास इशा याच कारणीभूत आहेत.
Image credits: Our own
Marathi
रिलायन्स रिटेल कंपनी
रिलायन्स रिटेलचे १८,५०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. येथे किराणा समानसोबत कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधे उपलब्ध आहेत. येथे ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत विक्री होते.
Image credits: social media
Marathi
कोण कोणत्या ब्रॅण्डचा समावेश आहे?
रिलायन्स कंपनीच्या रिलायन्स डिजिटल आणि रिलायन्स ट्रेंड्स या दोन ब्रँडचा यामध्ये समावेश होतो. भारतीय रिटेल मार्केटमध्ये कंपनीचं मोठं नाव आहे.
Image credits: social media
Marathi
इशा अंबानी यांची किती सॅलरी?
इशा या दर महिन्याला ३५ लाख रुपये सॅलरी घेतात. त्या वर्षाला जवळपास ४.२ कोटी रुपयांची कमाई करतात.
Image credits: instagram
Marathi
कंपनीचे बाजार मूल्य जाणून घ्या
रिलायन्स रिटेल या कंपनीचं सध्याचं मूल्यांकन ८,३६१ कोटी रुपये आहे. ही कंपनी भारताची आघाडीची कंपनी आहे.