Marathi

चब्बी तरुणींसाठी परफेक्ट Anshula Kapoor सारखे 8 लेहेंगे, दिसाल कातिल

Marathi

लेहेंगा विथ जॅकेट लूक

अंशुला कपूरसारखा गुलाबी रंगातील लेहेंगा चब्बी तरुणींवर फार सुंदर दिसेल. यावर अंशुलाने कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी घातली आहे.

Image credits: Instagram
Marathi

मोठ्या प्रिंट्सचेा लेहेंगा ट्राय करा

चब्बी असण्यासह उंचीने असल्यास अंशुला कपूरसारखा मोठ्या फ्लोरल प्रिंटमधील लेहेंगा ट्राय करा. यावर बारीक नक्षीकाम करण्यात आलेले ब्लाऊज छान दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

लेहेंगा विथ शर्ट लूक

बनारसी कळीदार लेहेंगासोबत इंडो वेस्टर्न लूकसाठी सॅटिन शर्ट ट्राय करा. यावर डबल लेअर ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपने लूक पूर्ण करा.

Image credits: Instagram
Marathi

फ्लोरल प्रिंट लेहेंगा

अंशुला कपूरसारखा लूक एखाद्या फंक्शनवेळी करू शकता. सिंपल आणि सोबर लूक करण्यासाठी अंशुलाचा लेहेंगा परफेक्ट आहे.

Image credits: Instagram
Marathi

लेहेंगा विथ श्रग

जाड दंड आणि बेली फॅट्स लपवण्यासाठी हाय वेस्ट प्लेन लेहेंग्यासोबत सिंपल ब्लाऊज ट्राय करा. यावर श्रग घेऊन लूक पूर्ण करा.

Image credits: Instagram
Marathi

कॉलर डिझाइन ब्लाऊज विथ लेहेंगा

गोल्डन रंगातील शिमरी लेहेंग्यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता. पार्टी किंवा संगीत सेरेमनीवेळी अंशुलासारखा लूक फार छान दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

मोनोक्रोमॅटिक लेहेंगा लूक

जाड दंड आणि पोट लपवायचे असल्यास मोनोक्रोमॅटिक लूक निवडा. यामुळे तुम्ही स्लिम आणि सुंदर दिसाल.

Image credits: Instagram

वयाच्या चाळीशीत उत्साही राहण्यासाठी करा ही कामे

मिर्झापूरच्या स्वीटीसारखे गोड दिसाल, साडीसोबत घाला 8 Blouse Design

२०२४ च्या व्हायरल वास्तु टिप्स, जाणुन घ्या कसे बदलु शकते तुमचे आयुष्य

२ डिसेंबर २०२४ अनलकी राशीफळ: कोणाची तब्येत बिघडून अडचण निर्माण होणार?