Marathi

साडीवर ट्राय करा हे 8 ट्रेन्डी प्रिंटेट ब्लाऊज, खुलेल साडीचा लूक

Marathi

कमलमकारी बोट नेक ब्लाऊज

कॉटनच्या कोणत्याही साडीवर अशाप्रकारचा कॉन्ट्रास्टमधील कलमकारी प्रिंट असणारा बोट नेक ब्लाऊज ट्राय करू शकता. ऑफिस लूकवेळी हा ब्लाऊज छान दिसेल. 

Image credits: pinterest
Marathi

इंडिगो प्रिंट ब्लाऊज

साडीमध्ये इंडो-वेस्टर्न लूकसाठी इंडिगो प्रिंट असणारा ब्लाऊज प्लेन किंवा मल्टीकलर साडीवर छान दिसेल. 

Image credits: social media
Marathi

डीप वी नेक फ्लोरल प्रिंट ब्लाऊज

सिल्क साडीवर अशाप्रकारचा डीप वी नेक विथ फ्लोरल प्रिंट फुल हँड ब्लाऊज शोभून दिसेल. यावर चोकर किंवा हेव्ही इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: social media
Marathi

सिक्वीन वर्क ब्लाऊज

सिक्वीन वर्क करण्यात आलेला असा ब्लाऊज सिल्क साडीवर छान दिसेल. यावर गोल्डन ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

इक्कत राउंड नेक ब्लाऊज

कॉटन किंवा प्रिंटेट साडीवर काळ्या रंगातील इक्कत राउंड नेक असणारा ब्लाऊज छान दिसेल. यावर एथनिक ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

फ्लोरल शाइन प्रिंट ब्लाऊज

बनारसी सिल्क साडीवर 1K मध्ये अशाप्रकारचा फ्लोरल शाइन प्रिंट ब्लाऊज खरेदी करू शकता. यावर गोल्डन झुमके आणि मिनिमल मेकअपने लूक पूर्ण करा. 

Image credits: pinterest
Marathi

प्रिंटेट ब्लाऊज

कॉटन किंवा सिल्क साडीवर कॉन्ट्रास्ट  रंगातील असा प्रिंटेट ब्लाऊज ट्राय करुन पाहा. यावर मल्टीकलर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: instagram

Chanakya Niti: पत्नी, गुरु, भावात असतील हे दोष, विचार न करता ठेवा अंतर

लठ्ठपणाला Tata-Bye म्हणा!, या 5 गोष्टींनी 15 दिवसात तुमचं वजन करा कमी

सासू-सासरे करतील खूप प्रशंसा!, लग्नानंतर बनवा या 5 शुगर फ्री मिठाई

गोल्डन-सिल्वर झाले जुने, ट्रेंडमध्ये आहे Floral Earrings ची ही डिझाइन!