Chanakya Niti: पत्नी, गुरु, भावात असतील हे दोष, विचार न करता ठेवा अंतर
Lifestyle Feb 06 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Getty
Marathi
चाणक्य नीतीची महत्त्वाची शिकवण
चाणक्य नीतीत अनेक गोष्टी सांगितल्यात. चाणक्य आपल्या जीवनात नकारात्मकता आणणाऱ्या पासून दूर रहा असे सांगतात. चला, जाणून घेऊया चाणक्य कोणत्या व्यक्तींपासून दूर राहण्याची शिकवण देतात!
Image credits: adobe stock
Marathi
दयाहीन धर्म: त्याग करा
त्यजेद्धर्म दयाहीनं जो धर्म दयापासून वंचित आहे, त्याला दूर ठेवा. दयाहीन धर्म जीवनात शांती, संतोष आणू शकत नाही. त्यामुळे, जर धर्म कृपा, दया, प्रेम शिकवत नसेल, तर त्यापासून दूर राहा.
Image credits: adobe stock
Marathi
ज्ञानविना गुरु: त्याग करा
विद्याहीनं गुरुं त्यजेत् चाणक्य म्हणतात, जर गुरु योग्य ज्ञान देऊ शकत नाही तर त्यापासून दूर राहा. ज्ञान खरे महत्त्वाचंय, जो गुरु मार्गदर्शन देत नाही, तो भविष्यावर अंधार निर्माण करतो
Image credits: freepik
Marathi
क्रोधी पत्नी: त्याग करा
त्यजेत्क्रोधमुखी भार्या चाणक्य यांचा सल्ला आहे की जर पत्नी फार क्रोधी असेल, तर तिच्यापासून दूर राहा. घरामध्ये शांतता असायला हवी, आणि क्रोध घराच्या वातावरणाला अशांत करतो.
Image credits: Getty
Marathi
स्नेहहीन भावंडं: त्याग करा
नि:स्नेहान्बान्धवांस्यजेत् चाणक्यंचा विश्वास आहे की, जे भावंड आपल्याबद्दल प्रेम, स्नेह न दाखवतात, त्यांच्यापासून दूर राहा. प्रेम, स्नेह असलेली नातीच आपल्या जीवनात टिकून राहतात.
Image credits: Getty
Marathi
चाणक्य नीती आजही महत्त्वाची
चाणक्य नीतीतील या गोष्टी आजही जीवनात लागू होतात. योग्य गुरु मिळवणे, घरात शांतता राखणे, आणि प्रेम असलेली नाती ठेवणे हे जीवनासाठी आवश्यक आहे.