लव्ह लाईफ राहील सुखात, श्रीकृष्णाचे विचार करा फॉलोखऱ्या प्रेमात कोणत्याही प्रकारची अट नसते, अपेक्षा नसते आणि स्वार्थ नसतो. श्रीकृष्णांच्या मते, शाश्वत प्रेम हे अध्यात्मिक असते आणि त्यात भांडणाला थारा नसतो. खरे प्रेम करायचे असेल तर ते आंतरिक मनाने करावे.