१४ डिसेंबर २०२४: कोणाचे होणार नुकसान आणि कोणाला सावध राहावं लागेल?१४ डिसेंबर २०२४ रोजी वृष, मिथुन, कन्या, धनु आणि मिन राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या राशींच्या लोकांची तब्येत बिघडू शकते, आर्थिक नुकसान होऊ शकते आणि चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.