एशियानेट न्यूज पोर्टलवर 6 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
आजच्या काळात मुलांचे योग्य संगोपन करणे खूप गरजेचे आहे. पालकांनी मुलांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. ज्यामुळे ते एक चांगले व्यक्ती बनतील आणि समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी कमी होण्यास मदत होईल.
Chanakya Niti : आयुष्यात चुकीच्या मार्गाने कोणतेही काम करु नये असे म्हटले जाते. याचे परिणाम आयुष्यात कधी ना कधी भोगावे लागतात.त्याचप्रमाणे चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा कधीपर्यंत टिकतो याबद्दल चाणक्य नितीमध्ये रहस्य सांगितले आहे.