सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येक महिन्याला केवळ 2 हजार रुपये जमा करुन मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेअंतर्गत मुलीला वयाच्या 21 व्या वर्षानंतर मोठी रक्कम परत दिली जाते. जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर माहिती.
आज सोन्याची किंमत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असल्याचं दिसून येत. भारतातील मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या शहरांमध्ये कमी जास्त किंमती असतात. आपण त्या त्या शहरानुसार किंमती या लेखातून जाणून घेऊयात.
Navratri Day 3rd Devi Chandraghanta : नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला देवी चंद्रघंटेच्या स्वरुपाची पूजा केली जाते. देवीचे हे स्वरुप अत्यंत सुंदर, मनमोहक, अलौकिक आणि शांतीदायक आहे. या देवीला खास नैवेद्य दाखवल्याने घरात सुख-समृद्धी येते असे म्हटले जाते.
Special Tea for Stress : एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही तणावाखाली असल्यास डाएटमध्ये काही खास गोष्टींचा समावेश करावा. जेणेकरुन तणावापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. तणाव कमी करण्यासाठी किचनमधील काही मसाले कामी येऊ शकतात.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 5 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…