
आदित्य ठाकरे यांचा SRA रखडलेल्या प्रकल्पांवर प्रश्न
आदित्य ठाकरे यांनी वरळीतील रखडलेल्या SRA आणि पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. VP नगरसह अनेक प्रकल्प रखडल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित करत त्यांना गती देण्याची गरज व्यक्त केली.यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि पीक विमा, प्रशांत किशोर यांच्या विजयावर प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्यावरील भाष्य, ब्रिजभूषण सिंह प्रकरण, केंद्र सरकारवर टीका, NEET आणि परीक्षा गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवरील कारवाई, भाजपच्या कार्यपद्धतीवर आरोप, मुंबई-गोवा महामार्ग, E20 इंधन, राम मंदिर देणगी प्रकरण, सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहार तसेच मुंबई महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार अशा विविध विषयांवर आपली भूमिका मांडली