MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Railway Station : देशातलं एकमेव स्टेशन, जिथे ट्रेन पकडायला लागतो पासपोर्ट-व्हिसा

Railway Station : देशातलं एकमेव स्टेशन, जिथे ट्रेन पकडायला लागतो पासपोर्ट-व्हिसा

विमानाने परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट आणि व्हिसा लागतो, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याच देशात एका ट्रेनने प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसाची गरज लागते, हे तुम्हाला माहीत आहे का?

1 Min read
Author : Karishma R
Published : Sep 14 2026, 07:04 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
एक विचित्र रेल्वे स्टेशन
Image Credit : Gemini ai

एक विचित्र रेल्वे स्टेशन

आपल्या देशात ट्रेनने प्रवास करायचा म्हणजे फक्त तिकीट काढलं की झालं. पण भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे, जिथे तुम्हाला ट्रेन पकडण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा लागतो. देशांतर्गत विमान प्रवासालाही याची गरज नसते. मग असं कोणतं स्टेशन आहे जिथे हा विचित्र नियम आहे?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
कोणतं स्टेशन? कुठे आहे?
Image Credit : X

कोणतं स्टेशन? कुठे आहे?

हे खास स्टेशन आहे पंजाब राज्यात, भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेलं 'अटारी श्री गुरु रामदास जी रेल्वे स्टेशन' (Attari Railway Station). भारत आणि पाकिस्तानला जोडणारी ऐतिहासिक 'समझौता एक्सप्रेस' याच स्टेशनवरून जाते.

Related Articles

Related image1
Thailand Travel : थायलंडला जाताय? 15 सप्टेंबर 2026 पासून भारतीयांसाठी नवे नियम, हे लक्षात ठेवा
33
का आहेत इतके कडक नियम?
Image Credit : Gemini ai

का आहेत इतके कडक नियम?

पासपोर्ट आणि व्हिसा अनिवार्य: हे स्टेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळासारखंच आहे. इथे सुरक्षा आणि तपासणीची कडक व्यवस्था आहे. सीमेपलीकडे प्रवास असल्यामुळे, प्रवाशांकडे पासपोर्ट आणि व्हिसा असल्याशिवाय स्टेशन परिसरात प्रवेश मिळत नाही.

हा नियम फक्त पाकिस्तानी नागरिकांसाठी आहे, असं समजू नका. भारतीय नागरिकांसाठीही नियम तितकेच कडक आहेत. जर कोणताही भारतीय नागरिक परवानगीशिवाय किंवा पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय स्टेशनमध्ये शिरला, तर तो गंभीर गुन्हा मानला जातो. अशा व्यक्तींवर फॉरेनर्स ऍक्टच्या कलम १४ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.

कस्टम्स आणि इमिग्रेशन तपासणी: स्टेशनमध्येच कस्टम क्लिअरन्स आणि इमिग्रेशन काउंटर आहेत. ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांच्या सामानाची आणि कागदपत्रांची कसून तपासणी केली जाते.

सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) कडक निगराणीखाली असलेलं हे अटारी रेल्वे स्टेशन भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक विचित्र आणि अविस्मरणीय ठिकाण आहे.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Berlin Marathon: बर्लिन मॅरेथॉनमध्ये चिनी इन्फ्लुएन्सरची चोरी पकडली, सायकलवरून मारली शॉर्टकट!
Recommended image2
Morgan Stanley: मॉर्गन स्टॅनलीने MARA, RIOT, GLXY चे टार्गेट घटवले, तरीही १००% पेक्षा जास्त फायद्याची शक्यता
Recommended image3
Now Playing
Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
Recommended image4
Unaccounted Cash: छाप्यात सापडले घबाड, अधिकाऱ्याची बदली झाली अन् काही तासांतच रद्द!
Recommended image5
Kerala Road Rage: केरळमध्ये धक्कादायक प्रकार, दुचाकीस्वाराने चालत्या कारवर मारला दगड
Related Stories
Recommended image1
Thailand Travel : थायलंडला जाताय? 15 सप्टेंबर 2026 पासून भारतीयांसाठी नवे नियम, हे लक्षात ठेवा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved