MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Bedroom Plants : बेडरूममध्ये ताजेपणा आणि पॉझिटिव्ह एनर्जी आणणारी 10 झाडं

Bedroom Plants : बेडरूममध्ये ताजेपणा आणि पॉझिटिव्ह एनर्जी आणणारी 10 झाडं

तुमची बेडरूम अधिक हिरवीगार आणि शांत हवी आहे का? ही १० इनडोअर झाडं तुमच्या खोलीला एक नैसर्गिक आणि फ्रेश लुक देतील. ही झाडं शांतता, सकारात्मकता आणि चांगलं आरोग्य देतात असं मानलं जातं.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 11 2026, 04:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
110
स्नेक प्लांट
Image Credit : Getty

स्नेक प्लांट

स्नेक प्लांट बेडरूमसाठी एक उत्तम पर्याय आहे, कारण त्याला जास्त काळजी घ्यावी लागत नाही. याची सरळ, उंच पानं घराला एक मॉडर्न लुक देतात.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
210
पीस लिली
Image Credit : Asianet News

पीस लिली

पांढरी सुंदर फुलं आणि हिरवीगार पानं असलेलं पीस लिलीचं झाड बेडरूमला शांत लुक देतं. याला थेट उन्हात न ठेवता योग्य जागी ठेवा आणि जास्त पाणी घालू नका.

Related Articles

Related image1
Gardening Tips: पावसाळ्यातही बाग दिसेल हिरवीगार! या ५ सक्युलंट्सनी घराला द्या नवा लुक
Related image2
Terrace Gardening : टेरेसवर लावू शकता या 10 भाज्या, घरच्या घरी मिळतील ताज्या व्हेजिटेबल्स
310
मनी प्लांट
Image Credit : PINTEREST

मनी प्लांट

मनी प्लांट हे एक लोकप्रिय इनडोअर झाड आहे, जे बेडरूममध्ये हिरवळ आणतं. याच्या वेली शेल्फ, कपाट किंवा हँगिंग प्लांटर्समध्ये खूप छान दिसतात.
410
लकी बांबू
Image Credit : pinterest

लकी बांबू

लकी बांबू घरात सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा आणतं, असं मानलं जातं. याचा आकार लहान असल्यामुळे हे बेडसाइड टेबल, शेल्फ किंवा छोट्या कोपऱ्यात ठेवायला सोपं जातं.
510
तुलसी
Image Credit : Getty

तुलसी

अनेक भारतीय घरांमध्ये तुळशीला सांस्कृतिक महत्त्व आहे. तिची ताजी आणि सुगंधी पानं घरात एक वेगळाच सुगंध आणतात. जर तुम्ही तुळस घरात ठेवत असाल, तर तिला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
610
स्पाइडर प्लांट
Image Credit : freepik

स्पाइडर प्लांट

स्पायडर प्लांट हे दिसायला आकर्षक आणि वाढवायला सोपं झाड आहे. याची कमानदार पानं आणि छोटी रोपं बेडरूमला जास्त जागा न घेता एक खास लुक देतात.
710
ऑलोव्हेरा
Image Credit : chatgpt

ऑलोव्हेरा

कोरफड हे एक उपयुक्त झाड आहे, ज्याला जास्त प्रकाश आणि कोरडी जमीन लागते. याची आकर्षक पानं बेडरूमच्या सजावटीला एक साधा आणि फ्रेश लुक देतात.
810
जेड प्लँट
Image Credit : Gemini

जेड प्लँट

जेड प्लांटची पानं जाड आणि चमकदार असतात. याचा आकार लहान असल्यामुळे ते घरात ठेवायला सोपं जातं. हे झाड समृद्धी आणि सौभाग्य आणतं, असा एक समज आहे.
910
ॲरेका पाम
Image Credit : pinterest

ॲरेका पाम

ॲरेका पाम आपल्या सुंदर, पिसांसारख्या पानांमुळे बेडरूमला एक ट्रॉपिकल आणि रिसॉर्टसारखा लुक देतं. घरातला एखादा साधा कोपरा सजवण्यासाठी हे मोठं झाड उत्तम पर्याय आहे.
1010
लेव्हेंडर
Image Credit : gemini

लेव्हेंडर

लॅव्हेंडर घरात रंग आणि नैसर्गिक सुगंध दोन्ही आणतं. याचा शांत करणारा सुगंध बेडरूममधील वातावरण अधिक आरामदायक बनवतो, त्यामुळे हा एक लोकप्रिय पर्याय आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jeera Water Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिताय?
Recommended image2
Electric Shock : आपल्या शरीरात करंट कसा तयार होतो? शॉक लागण्यामागचं खरं कारण काय?
Recommended image3
Expiry Date vs Best Before : एक्सपायरी डेट आणि बेस्ट बिफोर एकच आहेत का? सामान घेण्यापूर्वी हे नक्की वाचा
Recommended image4
Chanakya Niti : कुटुंबापासूनही लपवून ठेवाव्यात या 5 गोष्टी; चाणक्य नीतीचा महत्त्वाचा धडा
Recommended image5
Lakshmi Photo Vastu : घरात लक्ष्मीचा फोटो कोणत्या दिशेला असावा? जाणून घ्या वास्तू टिप्स
Related Stories
Recommended image1
Gardening Tips: पावसाळ्यातही बाग दिसेल हिरवीगार! या ५ सक्युलंट्सनी घराला द्या नवा लुक
Recommended image2
Terrace Gardening : टेरेसवर लावू शकता या 10 भाज्या, घरच्या घरी मिळतील ताज्या व्हेजिटेबल्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved