MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Kitchen Hacks: अॅल्युमिनियम फॉईलची एक सोपी ट्रिक, किचन शेल्फ्स कायम राहतील चकचकीत

Kitchen Hacks: अॅल्युमिनियम फॉईलची एक सोपी ट्रिक, किचन शेल्फ्स कायम राहतील चकचकीत

किचनमधील शेल्फवर अॅल्युमिनियम फॉईल लावण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमचं शेल्फ स्वच्छ ठेवण्याचं काम खूप सोपं होतं. जाणून घ्या किचनमध्ये अॅल्युमिनियम फॉईलचा वापर कसा करता येतो.

1 Min read
Author : Karishma R
Published : Sep 13 2026, 12:24 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
साफसफाईचा त्रास वाचवेल शेल्फ्स
Image Credit : Gemini AI

साफसफाईचा त्रास वाचवेल शेल्फ्स

आपण किचनचे शेल्फ्स कितीही स्वच्छ केले तरी ते लवकरच तेलकट आणि चिकट होतात. डबे ठेवताना-काढताना हळद, तिखट किंवा तेल सांडून डाग पडतात. यावर उपाय म्हणून अॅल्युमिनियम फॉईल वापरल्यास शेल्फ्स स्वच्छ ठेवण्याचं काम खूप सोपं होतं. ही फॉईल एका संरक्षक कवचाप्रमाणे काम करते आणि साफसफाईचा त्रास वाचवते.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
फॉईल खराब झाला, तर बदला
Image Credit : Pixabay

फॉईल खराब झाला, तर बदला

अॅल्युमिनियम फॉईल वापरणं खूप सोपं आहे. आधी शेल्फमधील सर्व डबे काढून घ्या. मग ओल्या फडक्याने शेल्फ पुसून पूर्णपणे कोरडं होऊ द्या. त्यानंतर, शेल्फच्या मापाची फॉईल कापून त्यावर व्यवस्थित पसरा. आता त्यावर पुन्हा डबे ठेवा. यामुळे तेल किंवा मसाले थेट शेल्फवर न सांडता फॉईलवर पडतील. फॉईल खराब झाल्यावर फक्त ती बदलून टाका.

Related Articles

Related image1
TV Remote : रिमोट आपटल्यावरच का चालतो? यामागे आहे भन्नाट सायन्स
Related image2
Mixer Cleaning Hack : सोडा, व्हिनेगर विसरा... मिक्सरमधली चिकट घाण काढायची सोप्पी ट्रिक
33
फॉईल फाटल्यास बदला
Image Credit : Pixabay

फॉईल फाटल्यास बदला

फॉईल वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवा. फॉईल लावण्यापूर्वी शेल्फ पूर्णपणे कोरडं असल्याची खात्री करा. फॉईलवर पाणी सांडल्यास किंवा ती फाटल्यास लगेच बदला, नाहीतर खाली ओलावा राहून बुरशी लागू शकते. तसेच, कॅबिनेटमधील हवा खेळती राहण्यासाठी असलेली छिद्रं फॉईलने बंद करू नका. ही पद्धत फक्त स्टोरेज रॅकसाठी वापरा, ओव्हन किंवा स्टोव्हजवळ वापरताना विशेष काळजी घ्या.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ganesha's Vehicle : गणपतीचं वाहन उंदीर का आहे? जाणून घ्या गजमुखासुराची ही रंजक कहाणी
Recommended image2
Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य: 13 ते 19 सप्टेंबर, या 4 राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल!
Recommended image3
Ganesh Chaturthi 2026 : बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी 'हे' शक्तिशाली मंत्र आणि त्यांचे अर्थ जाणून घ्या
Recommended image4
Naivedya Rules : देवाला दाखवलेला नैवेद्य आरतीनंतर उचलावा की रात्रभर ठेवावा? शास्त्र काय सांगतं?
Recommended image5
Stomach Growling : पोटात कावळे ओरडतात म्हणजे काय? रिकाम्या पोटी गुडगुड आवाज का येतो?
Related Stories
Recommended image1
TV Remote : रिमोट आपटल्यावरच का चालतो? यामागे आहे भन्नाट सायन्स
Recommended image2
Mixer Cleaning Hack : सोडा, व्हिनेगर विसरा... मिक्सरमधली चिकट घाण काढायची सोप्पी ट्रिक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved