प्रयागराजचे हे घाट गंगा स्नानासाठी सर्वोत्तम, गर्दीपासून राहा दूर !प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात गर्दीपासून दूर राहून गंगेत स्नान करण्यासाठी काही शांत घाट आहेत. संगम व्हीआयपी घाट, दशाश्वमेध घाट, सरस्वती घाट, आरेल घाट, बरगद घाट, काली घाट, बलुआ घाट आणि गौ घाट असे हे घाट आहेत.