Reservation in Job : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीच आरक्षणाचा विरोध केला. याबद्दल अनेकदा नेहरूंनी बोलूनही दाखवले होते. नेहरूंचे नेहमीच स्पष्ट मत असायचे की, आरक्षणामुळे व्यक्तीत हीन भावना येते.
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या लखनऊ सुपर जाएंट्सचा सनराइजर्स हैदराबाद संघाविरोधातील सामन्यात पराभव झाला. अशातच लखनऊ संघाचे मालक संजीव गोयनकांनी के. एल. राहुल याच्यावर संताप व्यक्त केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Jharkhand : ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रोकड सापडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच पुन्हा एकदा एका कारमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडल्याची बाब समोर आली आहे.
प्रदीप सिंग, विनय सिंग, मोनिका सिंग आणि प्रतीक सिंग निर्मित वर्ल्ड वाईड प्रॉडक्शन प्रस्तुत 'भाभीजी घर पे है' या चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.
सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्यातील आरोपींना शिक्षण सुनावण्यात आली आहे.
एअर इंडियाने त्यांची उड्डाणे रद्द केली असून तुम्हाला कारण ऐकून नक्की धक्का बसू शकतो.
ऍप्पल कंपनीने त्यांची उत्पादने बाजारात लॉन्च केली असून त्यांना दरवेळीप्रमाणे याहीवेळी मागणी राहणार आहे.
अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून आता त्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक दुर्घटना घडली आहे. येथे इव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी एअर इंडिया एक्सप्रेसच्या सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्ह टाकत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच त्यांनी मोबाईल फोनही बंद केले होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
India