उबाठा सोडून गेल्यानंतर पहिल्यांदा बोलले खासदार नागेश अष्टीकर MP Nagesh Ashtikar

Share this Video

खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी 'उबाठा' सोडल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. "मी एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत गेलो आहे, माझी विचारधारा बदललेली नाही. विकास कामांसाठी हा निर्णय घेतला," असे नागेश अष्टीकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंगोलीच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. MP Nagesh Ashtikar First Reaction After Leaving UBT Shiv Sena.

Related Video