MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • D Mart Offers : डी-मार्टमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या 10 वस्तू, संपूर्ण लिस्ट पाहाच

D Mart Offers : डी-मार्टमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या 10 वस्तू, संपूर्ण लिस्ट पाहाच

डी-मार्टमध्ये फक्त किराणा सामानच नाही, तर बेडशीट, टॉवेल आणि किचन कंटेनरसारख्या घरगुती वस्तूही खूप स्वस्तात मिळतात.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 17 2026, 04:31 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
काय स्वस्त मिळतं?
Image Credit : Gemini AI

काय स्वस्त मिळतं?

डी-मार्टमध्ये नेहमी लागणाऱ्या किराणा सामानाच्या एमआरपी (MRP) आणि विक्री किमतीत मोठा फरक असतो.

आशीर्वाद गव्हाचे पीठ (१० किलो)

एमआरपी: ₹६१२

डी-मार्ट किंमत: ₹५४५

बचत: ₹६७

डाळींवरही चांगली सूट मिळते. उदाहरणार्थ, डी-मार्ट प्रीमिया तूर डाळ (१ किलो) ₹१५५ ला मिळते.

एमआरपी: ₹१९७

डी-मार्ट किंमत: ₹१५५

बचत: ₹४२

तांदूळ, डाळ आणि पिठासारख्या वस्तूंवर मिळणारी ही छोटी बचत महिन्याच्या बजेटमध्ये मोठा फरक पाडते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
वॉशिंग पावडर
Image Credit : Social Media

वॉशिंग पावडर

घरामध्ये वॉशिंग पावडर आणि लिक्विड डिटर्जंट नेहमी लागतात.

रिन वॉशिंग पावडर (७ किलो)

एमआरपी: ₹७६०

डी-मार्ट किंमत: ₹५७०

बचत: ₹१९०

वॉशिंग मशीन वापरणाऱ्यांसाठी सर्फ एक्सेल मॅटिक लिक्विड (४ किलो) हा एक उत्तम पर्याय आहे.

एमआरपी: ₹७७०

डी-मार्ट किंमत: ₹५१५

बचत: ₹२५५

तुम्ही नेहमी हेच प्रॉडक्ट वापरत असाल, तर मोठा पॅक घेऊन तुम्ही एकाच वेळी ₹२०० पेक्षा जास्त वाचवू शकता. पण टॉप लोड आणि फ्रंट लोड मशीननुसार योग्य लिक्विड निवडायला विसरू नका.

Related Articles

Related image1
Smartwatch : तुमच्या स्मार्टवॉचमागे हिरवा लाईट का लागतो? स्टाईल नाही, हे आहे खरं कारण
36
कॉफी, टूथपेस्ट
Image Credit : stockPhoto

कॉफी, टूथपेस्ट

डी-मार्टमध्ये रोजच्या वापरातील वस्तूंवरही एमआरपीपेक्षा कमी किंमत असते.

पॅराशूट खोबरेल तेल (१ लिटर)

एमआरपी: ₹५७५

डी-मार्ट किंमत: ₹४५५

बचत: ₹१२०

कोलगेट मॅक्सफ्रेश टूथपेस्ट (३०० ग्रॅम)

एमआरपी: ₹२८०

डी-मार्ट किंमत: ₹१८१

बचत: ₹९९

कॉफी पिणाऱ्यांसाठी नेस्कॅफे क्लासिक (४५ ग्रॅम) ₹१७९ ला उपलब्ध आहे.

एमआरपी: ₹२३०

डी-मार्ट किंमत: ₹१७९

बचत: ₹५१

नेस्कॅफे सनराईज आणि नेस्कॅफे क्लासिक हे दोन्ही वेगळे प्रॉडक्ट्स आहेत. त्यामुळे तुम्ही नेहमी जी कॉफी पिता, तिची किंमत तपासूनच खरेदी करा.

46
बेडशीट
Image Credit : Asianet News

बेडशीट

डी-मार्टमध्ये किराणा सामानासोबतच कपड्यांच्या सेक्शनमध्ये नक्की फेरफटका मारा. इथे बेडशीटच्या किमतीत खूप मोठा फरक दिसतो.

एक सिंगल बेडशीट:

एमआरपी: ₹५९९

डी-मार्ट किंमत: ₹२२९

बचत: ₹३७०

डबल बेडशीट:

एमआरपी: ₹२,३९९

डी-मार्ट किंमत: ₹८४९

बचत: ₹१,५५०

टॉवेलवरही चांगल्या ऑफर्स आहेत. उदाहरणार्थ, अ‍ॅथॉम लिव्हिंग बाथ टॉवेल ₹९९ ला मिळतो.

एमआरपी: ₹२९९

डी-मार्ट किंमत: ₹९९

बचत: ₹२००

पण बेडशीट किंवा टॉवेल घेताना फक्त किंमत पाहू नका. कापडाचा दर्जा, आकार आणि कॉटन मिक्स तपासून मगच खरेदी करा.

56
डब्बे
Image Credit : flipkart website

डब्बे

स्वयंपाकघरात तांदूळ, डाळ, साखर आणि मसाले ठेवण्यासाठी डबे नेहमी लागतात.

डी-मार्टमध्ये काही कंटेनर सेटवर एमआरपी आणि विक्री किमतीत मोठी तफावत असते.

जायो कंटेनर सेट (३ डबे)

एमआरपी: ₹४०३

डी-मार्ट किंमत: ₹२०९

बचत: ₹१९४

स्टीलो सॉलिटेअर १८ डब्यांचा सेट ₹५४९ ला मिळतो.

एमआरपी: ₹१,७०१

डी-मार्ट किंमत: ₹५४९

बचत: ₹१,१५२

असे मोठे सेट घेताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला खरंच एवढ्या डब्यांची गरज आहे का? गरज असेल तरच मोठा सेट घ्या, नाहीतर विनाकारण पैसे खर्च होतील.

66
या गोष्टी सर्वात आधी तपासा
Image Credit : instagram

या गोष्टी सर्वात आधी तपासा

डी-मार्टमध्ये प्रत्येक वस्तू इतर दुकानांपेक्षा स्वस्त असेलच असे नाही. शहर, पिन कोड, स्टॉक आणि वेळेनुसार किमती बदलू शकतात. त्यामुळे कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी या ४ गोष्टी नक्की तपासा:

१. एमआरपी: वस्तूची मूळ किंमत किती आहे?

२. विक्री किंमत: सध्या ती किती रुपयांना मिळतेय?

३. प्रमाण: ही किंमत एका किलोची आहे की संपूर्ण पॅकेटची?

४. गरज: खरंच या वस्तूची घरात गरज आहे का?

मोठे पॅकेट पाहून फक्त '₹२०० वाचले' असा विचार करू नका. प्रति किलो किंवा प्रति लिटर किंमत किती पडतेय, याचाही हिशोब करा.

स्मार्ट खरेदी म्हणजे सगळंच स्वस्तात घेणं नाही, तर गरजेच्या वस्तू योग्य किमतीत घेणं होय.

टीप: वर दिलेल्या किमती डी-मार्ट रेडी ॲपवरील उदाहरणे आहेत. दुकान आणि वेळेनुसार यात बदल होऊ शकतो.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Online Shopping Discount : 999 ची वस्तू 499 ला? समजून घ्या मार्केटिंगचं गणित
Recommended image2
iPhone Prices In India : अमेरिकेपेक्षा भारतात आयफोन दुप्पट महाग का? हे आहे खरं कारण
Recommended image3
Yamaha Offers : यामाहाकडून विशेष फेस्टिव्ह ऑफर्स; विमा योजना आणि आकर्षक कमी डाऊन पेमेंट योजना
Recommended image4
Bank Nominee Rules : खातेदार आणि नॉमिनी दोघांचाही मृत्यू झाल्यास बँकेतले पैसे कोणाला मिळतात?
Recommended image5
Road Safety Signs : रस्त्यावर हा सिम्बॉल कधी पाहिलाय का? दिसल्यास खूप सावध राहा
Related Stories
Recommended image1
Smartwatch : तुमच्या स्मार्टवॉचमागे हिरवा लाईट का लागतो? स्टाईल नाही, हे आहे खरं कारण
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved