
Chandrashekhar Bawankule
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंचनामे आणि सर्वेक्षण सुरू असून अंतिम अहवालानंतर शेतकऱ्यांच्या मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पालकमंत्री, आमदार आणि अधिकारी फिल्डवर पाहणी करणार असून बावनकुळेही काही जिल्ह्यांना भेट देणार आहेत. चारा छावण्या, महाखनिज 2.0, शक्तिपीठ महामार्ग, चांदीवाल आयोगाचा अहवाल तसेच TMC आणि INDIA आघाडीबाबतही त्यांनी भाष्य केले.