10:55 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Ration Card Kyc - कुटुंबाचं रेशन वाचवायचंय? आजच ई‑KYC पूर्ण करा, अन्यथा रेशन होईल बंद!

Ration Card Kyc : रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. वेळेत केवायसी न केल्यास, रेशन कार्ड कायमचे बंद होऊ शकते आणि मोफत धान्य मिळणे थांबेल. ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने केवायसी पूर्ण करता येते.

Read Full Story
09:57 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेमर हल्क होगन यांचे ७१ व्या वर्षी निधन; क्रीडा जगतातून शोक व्यक्त

१९८० च्या दशकातील व्यावसायिक कुस्तीचा प्रतिष्ठित चेहरा असलेले हल्क होगन, ज्यांनी रिंगमधील आपल्या कौशल्याचा वापर अभिनय कारकिर्दीत केला, त्यांचे ७१ व्या वर्षी निधन झाले आहे, असे अमेरिकन माध्यमांनी गुरुवारी वृत्त दिले.

Read Full Story
09:18 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Shahid Kapoor - धक्कादायक! शाहिद कपूरचा छत्रपती शिवरायांवरील चित्रपट रद्द; दिग्दर्शकाने उघड केली बॉलिवूडची 'क्रूर' बाजू...

Shahid Kapoor : शाहिद कपूर अभिनीत 'छत्रपती शिवाजी महाराज' चित्रपट डबाबंद झाल्याची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक अमित राय यांनी याची पुष्टी केली असून, बॉलिवूडमधील 'सिस्टीम'वर नाराजी व्यक्त केली आहे.

Read Full Story
07:52 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates India UK Free Trade Agreement - भारत-युनायटेड किंग्डम मुक्त व्यापार करार म्हणजे काय? फायदे आणि परिणाम, कोल्हापुरी चप्पलही देऊ शकेल Prada ला टक्कर

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे, भारतीय शेतकरी आता आंबा, मासे, श्रीअन्न आणि इतर कृषी उत्पादने कोणत्याही अडथळ्यांशिवाय यूकेमध्ये निर्यात करू शकतील. याव्यतिरिक्त, यूकेमधील व्हिस्की आणि इतर अनेक उत्पादने भारतात कमी किमतीत उपलब्ध असतील.

Read Full Story
07:11 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Students Protest Against Devendra Fadnavis in JNU - दिल्लीच्या जेएनयूमध्ये देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांचा विरोध, उद्घाटनाच्या कार्यक्रमात गोंधळ

Students Protest Against Devendra Fadnavis in JNU : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज मराठी सामरिक अध्ययन केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र, यावेळी काही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.

Read Full Story
06:18 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Pm Suraksha Bima Yojana - सिगरेट-चहा सोडा... फक्त ₹20 मध्ये मिळवा विमा, मिळेल 2 लाखाचे कव्हर; ही आहे सरकारची योजना

Pm Suraksha Bima Yojana : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत फक्त २० रुपये वार्षिक प्रीमियम भरून २ लाख रुपयांचा अपघात विमा मिळवा. १८ ते ७० वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Read Full Story
06:14 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates युझवेंद्र चहलने आरजे महवशला मारली घट्ट मिठी, दोघे लंडनमध्ये लुटताहेत सुट्यांचा आनंद

२३ जुलै २०२५ रोजी युझवेंद्र चहलने आपला ३५ वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला. हा खास दिवस महवशसाठीही तितकाच खास होता.

Read Full Story
05:21 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Breathalyzer Test - आज गटारी, फणस खाल तर पोलिसांच्या ब्रेथलाईजर टेस्टमध्ये अडकाल

मुंबई - आज गटारी अमावस्या आहे. पण तुम्ही ड्रींक नाही केले आणि तरी पोलिसांनी केलेली ब्रेथलाईजर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर.. होय, असेच केएसआरटीसीच्या चालकांसोबत घडले. त्यांची ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. जाणून घ्या नेमके काय घडले…

Read Full Story
05:12 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Ayushman Bharat Scheme - आयुष्मान भारत योजनेत कोणत्या आजारांवर मोफत उपचार मिळतो?, कोणते आजार कव्हर होत नाहीत?; जाणून घ्या सविस्तर

Ayushman Bharat Scheme : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरजूंना 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार मिळतो. हृदयविकार, कॅन्सर, किडनी आजार, मेंदूचा झटका यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार समाविष्ट आहेत.

Read Full Story
04:59 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Mumbai Bomb Blast 2006 - सर्वोच्च न्यायालयाची मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती, पण आरोपींची सुटका कायम

हा निर्णय देताना न्यायालयाने स्पष्ट केले की, यामुळे या १२ आरोपींच्या सुटकेवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण दोषमुक्त केल्यानंतर ते आधीच बाहेर आले आहेत.

Read Full Story
04:38 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Mumbai Crime - पतीचा दृष्यम स्टाईर मर्डर करणारी पत्नी आणि तिचा प्रियकर पुण्यातून गजाआड

या खूनामागे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर असल्याचे उघड झाले असून पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने पुण्यातील एका मेडिकल दुकानाबाहेर दोघांना अटक केली.

Read Full Story
04:12 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Shravan 2025 - महाराष्ट्रात श्रावण १५ दिवस उशिराने का सुरु होतो? जाणून घ्या पंचांगात दडलेले कारण

मुंबई - पावसाळा सुरू होताच नवचैतन्याची लाट उसळते. अनेक घरांमध्ये एक विशेष अध्यात्मिक वातावरण निर्माण होते. सुरूवात होते एका पवित्र महिन्याची, श्रावण, पण हिंदी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात श्रावण १५ दिवस उशीराने सुरु होतो. जाणून घ्या कारण…

Read Full Story
03:50 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Shravan Shanivar 2025 - श्रावणातील शनिवारचे महत्व काय? भगवान शंकरासोबत शनिचीही होते पूजा

श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. अशातच श्रावणातील सोमवार आणि शनिवारला फार महत्व आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. 

Read Full Story
02:10 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Plane Crash - एअर इंडियाच्या विमानाप्रमाणेच प्रवासी विमान कोसळले, ४३ प्रवाशांचा मृत्यू, अँटोनोव्ह-२४ जंगलात कोसळले

रशियन राज्य वृत्तवाहिनी RT यांनी शेअर केलेल्या एका ८ सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये, झाडांनी भरलेल्या जंगलात विमानाचे अवशेष धुराच्या जाळात लपेटलेले दिसून येतात.

Read Full Story
02:06 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates "साईबाबांची मूर्ती मंदिरातून काढा", संत युवराज यांच्या वादग्रस्त विधानाने उसळला संताप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

हिंदू सेनेचे संत युवराज यांनी शिर्डीतील साई बाबांबद्दल केलेल्या विधानामुळे संतापाची लाट उसळली आहे. याशिवाय त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Read Full Story
01:51 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates ED Raids Anil Ambani - अनील अंबानी यांच्या कंपन्यांवर ED ची धाड, एसबीआयने फ्रॉड घोषित केल्यावर मोठी कारवाई

ही कारवाई स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि अनील अंबानी यांना ‘फ्रॉड’ घोषित केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच करण्यात आली आहे.

Read Full Story
12:15 PM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Entertainment - सिनेमाच्या सेटवर मराठी कलाकावरुन बोलणाऱ्या दिग्दर्शकाला छाया कदम यांनी झापले, सांगितला हा खास किस्सा

अभिनेत्री छाया कदम यांनी सिनेमाच्या सेटवर मराठी कलाकार आणि मराठी भाषेवरुन बोलणाऱ्या दिग्दर्शकाला चांगलेच झापल्याचा एक खास किस्सा सांगितला आहे. एवढेच नव्हे त्या दिग्दर्शकाला माफी देखील सर्वांसमोर मागायला लावली. 

Read Full Story
11:56 AM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Ganeshotsav 2025 - मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रातच, घरगुती मूर्तींसाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था; राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

येत्या काही दिवसांवर गणशोत्सवाचा सण येऊन ठेपला आहे. अशातच मोठ्या गणपतींच्या मुर्तींचे विसर्जन कुठे करायचे असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. यावरच मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने विसर्जनासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले. 

Read Full Story
11:16 AM (IST) Jul 24

24th July 2025 Updates Gatari Amavasya 2025 - आली आली गटारी, बायको डोळे वटारी... वाचा एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ, फोटो

आज सर्वत्र गटारी अमावस्येची धूम बघायला मिळत आहे. चिकन-मटणच्या दुकानांसमोर रांगा दिसत आहेत. दारुच्या दुकानांसमोर गर्दी आहे. या निमित्त काही भन्नाट व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.

Read Full Story
09:59 AM (IST) Jul 24

24th July 2025 Updates महाराष्ट्रावर टीका करणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा संसद भवनात विरोध, काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी घेरत विचारला जाब

महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या वादावर भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानावर वाद चिघळला गेला आहे. यावरुनच बुधवारी संसद भवनात दुबे यांच्यावर काँग्रेसच्या तीन मराठी खासदारांनी जोरदार टिका करत त्यांचा विरोध केला.

Read Full Story