Marathi

Anant-Radhika च्या लग्नसोहळ्याला हे सेलेब्स येणार नाहीत, कारण काय?

Marathi

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन सध्या मध्य प्रदेशातील ओरछा येथे भूल भुलैय्या-3 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

Image credits: Social Media
Marathi

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा सध्या परिवारासोबत लंडनमध्ये आहे. यामुळे अनुष्का अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला येणार नाही.

Image credits: Social Media
Marathi

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन आणि अंबानी परिवारात काही गोष्टी बिघडल्या आहेत. यामुळेच अमिताभ बच्चन यांचा परिवार अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला येणार नाही.

Image credits: Social Media
Marathi

सनी देओल

सनी देओल आतापर्यंत अनंत-राधिकाच्या कोणत्याही फंक्शनला आलेला नाही. यामुळे लग्नसोहळ्यालाही येणार नसल्याची शक्यता आहे.

Image credits: Social Media
Marathi

अक्षय कुमार

अक्षय कुमारला कोरोना झाल्याने अनंत-राधिकाच्या लग्नाला येणार नाही.

Image credits: Social Media
Marathi

करिना कपूर

सध्या करिना कपूर परिवारासोबत वेकेशनवर आहे. यामुळे करिना आणि सैफ अनंत-राधिकाच्या लग्नाला येणार नाहीत.

Image credits: @Kareena Kapoor Khan instagram

4 हजार तास वर्क केलेला इशाचा खास लेहेंगा, लिहिलाय गीतेमधील खास श्लोक

Indian 2 Vs Sarfira सिनेमाच्या अ‍ॅडवान्स बुकिंगमध्ये टक्कर, वाचा कमाई

AR च्या शक्ती पूजेला बॉलिवूडमधील सेलेब्सच्या लूकचा जलवा, पाहा PHOTOS

आकाशच्या तुलनेत अनंत अंबानीची लग्नपत्रिका 366% महागडी, खासियत काय?