Kamika Ekadashi वेळी या 5 मंत्रांनी करा विष्णूंची पूजा, दु:ख होईल दूर
Entertainment Jul 31 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
कामिका एकादशी 2024
सनातन धर्मात प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष व कृष्ण पक्षाच्या एकादशीची तिथी अत्यंत खास मानली जाते. 31 जुलैला कामिका एकादशी असून भगवान विष्णूंची पूजा या दिवशी पूजा केली जाते.