सलमान खानच्या Big Boss १८ चा सर्वात महागडा स्पर्धक कोण? नाव केले जाहीर
Marathi

सलमान खानच्या Big Boss १८ चा सर्वात महागडा स्पर्धक कोण? नाव केले जाहीर

सलमान खानच्या Big Boss १८ चा महागडा स्पर्धक कोण आहे, त्याचा नाव जाहीर
Marathi

सलमान खानच्या Big Boss १८ चा महागडा स्पर्धक कोण आहे, त्याचा नाव जाहीर

Image credits: instagram
बिग बॉस १८ चे सर्वात महागडे स्पर्धकाच नाव जाहीर करण्यात आलं आहे.
Marathi

बिग बॉस १८ चे सर्वात महागडे स्पर्धकाच नाव जाहीर करण्यात आलं आहे.

Image credits: instagram
टीव्ही अभिनेता धीरज धुपर हा सर्वात महागडा स्पर्धक ठरला आहे.
Marathi

टीव्ही अभिनेता धीरज धुपर हा सर्वात महागडा स्पर्धक ठरला आहे.

Image credits: instagram
Marathi

धीरज धुपर यांच्यासोबत बोलणं चालू असून ते लवकरच कार्यक्रमात सहभागी.

Image credits: instagram
Marathi

धीरज धुपर यांनी या कार्यक्रमासाठी ४ ते ५ कोटी रुपयांची फी आकारली आहे.

Image credits: instagram
Marathi

आधी अंकिता लोखंडेच्या प्रत्येक आठवड्यासाठी ११ लाख रुपये मिळत होते

Image credits: instagram
Marathi

बिग बॉस १८ च्या स्पर्धकांची अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.

Image credits: instagram
Marathi

या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर लवकरच ५ ऑक्टोबर रोजी केला जाणार आहे.

Image credits: instagram

सत्य घटनेवर आधारित या 4 Series-Movie होणार रिलीज, एकाची कथा हादरवणारी

विकेंडला होईल मनोरंजनाचा डबल धमाका, पाहा हे 8 Comedy Movies

Sai Tamhankar च्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग, पाहा PICS

या 5 कलाकारांकडे आहे सर्वाधिक Luxury Watches, खरेदी कराल आलिशान घर