आयजा खान ते शान शाहिद, या 5 पाकिस्तानी कलाकारांचा बॉलिवूडला नकार
Entertainment Sep 16 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:facebook
Marathi
पाकिस्तानातील कलाकार
पाकिस्तानातील कलाकारांनी आपल्या जबरदस्त अभिनय आणि पर्सनालिटीने भारतीयांची मनं जिंकली आहेत.
Image credits: Facebook
Marathi
बॉलिवूडला नकार दिलेले पाकिस्तानी कलाकार
टेलिव्हजन ते सिनेमात झळकलेल्या काही पाकिस्ताना कलाकारांनी थेट बॉलिवूडला नकारही दिला आहे.
Image credits: facebook
Marathi
शान शाहिद
पाकिस्तानात सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी शान शाहिद एक आहे. या कलाकारानेही ‘गजनी’ सिनेमातील भूमिकेसाठी नकार दिला होता.
Image credits: Facebook
Marathi
महविश हयात
महविश हयातला ‘डेढ इश्किया’ मधील हुमा कुरैशीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण महविशने नकार दिला होता.
Image credits: Facebook
Marathi
सनम जंग
पाकिस्तानी अभिनेत्री सनम जंगला बॉलिवूडमधील काही सिनेमांसाठी विचारण्यात आले होते. पण बोल्ड आणि फसवणूकीचे सीन करणे पसंद नसल्याचे सनमने एका मुलाखतीत म्हटले होते.
Image credits: facebook
Marathi
आयजा खान
पाकिस्तानातील अभिनेत्री आयजा खानने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. इम्तियाज अली यांनी आजचा एका सिनेमासाठी विचारले होते. पण आयजाने नकार दिला होता.
Image credits: Facebook
Marathi
फैसल कुरैशी
20 पेक्षा अधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या फैसल कुरैशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारापैकी एक आहे. फैसलनेही बॉलिवूडमधील सिनेमासाठी नकार दिला होता.