Marathi

शास्रीय संगीतातील Legends ना विद्या बालनची खास आदरांजली, See Pics

Marathi

एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांची 108 वी जयंती साजरी केली जात आहे.

Image credits: Instagram
Marathi

शास्रीय संगीतातील लेजेंड्सला अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आलीय.

Image credits: Instagram
Marathi

विद्या बालनने एम. एस. अम्मांच्या रुपातील फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केलाय.

Image credits: Instagram
Marathi

सुब्बुलक्ष्मी यांना पं. जवाहरलाल नेहरुंनी क्विन ऑफ म्युझिक म्हटलेले.

Image credits: Instagram
Marathi

सुब्बुलक्ष्मींच्या रुपात विद्या बालन अत्यंत सुंदर दिसतेय.

Image credits: Instagram
Marathi

सरोजनी नायडूंनी सुब्बुलक्ष्मींना 'भारताची गानकोकिळा' उपमा दिली होती.

Image credits: Instagram
Marathi

विद्या बालनने फोटोशूचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Image credits: Instagram

आयजा खान ते शान शाहिद, या 5 पाकिस्तानी कलाकारांचा बॉलिवूडला नकार

आई बनल्यानंतर दीपिका पदुकोणचे आयुष्य गेले बदलून, 'या' ३ गोष्टींवर लक्ष

कॅमेरा बघून जया बच्चन यांना राग का येतो? पुढे आले खरे कारण

सलमान खानच्या Big Boss १८ चा सर्वात महागडा स्पर्धक कोण? नाव केले जाहीर