Marathi

सत्य घटनेवर आधारित या 4 Series-Movie होणार रिलीज, एकाची कथा हादरवणारी

Marathi

सत्य घटनांवर आधारित सिनेमे-वेब सीरिज

अलीकडल्या काळात ओटीटी किंवा रुपेरी पडद्यावर खऱ्या घटनांवर आधारित सिनेमे, सीरिज प्रदर्शित केल्या जात आहेत. सप्टेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या काही सीरिज आणि सिनेमांची लिस्ट पाहूया...

Image credits: Instagram
Marathi

मिस्टर बच्चन

साउथ सुपरस्टार रवि तेजाचा ‘मिस्टर बच्चन’ सिनेमाची कथा इन्कम टॅक्सच्या छापेमारीवर आधारित आहे. कथा व्यावसायिक सरदार इंदर सिंहवर आहे.

Image credits: Instagram
Marathi

द मनी गेम

सप्टेंबरमध्ये प्राइम व्हिडीओवर ‘मनी गेम’ प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. या सीरिजमध्ये एथलीटच्या आयुष्याचा प्रवास दाखवला आहे.

Image credits: Instagram
Marathi

सेक्टर 36

विक्रांत मैसी स्टारर ‘सेक्टर 36’ एक इंडियन क्राइम थ्रिलर सिनेमा आहे. नोएडाच्या सेक्टर 36 मध्ये घटलेल्या घटनेवर आधारित सिनेमाची कथा आहे.

Image credits: Instagram
Marathi

बर्लिन

अपारशक्ति खुराना, राहुल बोस स्टार स्पाय थ्रिलर ‘बर्लिन’ झी-5 वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कथा खऱ्या घटनेवर आधारित नसली तरीही 90 च्या दशकात तुम्हाला घेऊन जाते.

Image credits: Instagram

विकेंडला होईल मनोरंजनाचा डबल धमाका, पाहा हे 8 Comedy Movies

Sai Tamhankar च्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग, पाहा PICS

या 5 कलाकारांकडे आहे सर्वाधिक Luxury Watches, खरेदी कराल आलिशान घर

Anurag Kashyap चे आयुष्यावर भाष्य करणारे 4 धमाकेदार सिनेमे, नक्की पाहा