जया बच्चन यांचे पापाराझी यांच्यासोबतच नाते नकारात्मक संबंध होते. पापाराझी यांच्यावर ते रागवतात. कमीत कमी वायरल व्हिडीओमध्ये ते दिसून आले आहे.
मानव मंगलानी यांनी नाराजीच कारण सांगितलं आहे. त्यांची सर्वांसोबतची वागणूक ही रागाची का असते, ते समजून घ्यायला हवं.
जया बच्चन यांना मीडिया समोर येणे पसंद नाही. त्यामुळे ते कायमच राग घेत असतात.
मंगलानी यांनी सांगितलं आहे की, त्यांना तयारी न करता मीडियाच्या समोर आल्यावर अवघडल्यासारखं होत. त्यामुळे त्या फोटाग्राफवर राग खाऊन असतात.
सलमान खानच्या Big Boss १८ चा सर्वात महागडा स्पर्धक कोण? नाव केले जाहीर
सत्य घटनेवर आधारित या 4 Series-Movie होणार रिलीज, एकाची कथा हादरवणारी
विकेंडला होईल मनोरंजनाचा डबल धमाका, पाहा हे 8 Comedy Movies
Sai Tamhankar च्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग, पाहा PICS