संजय दत्त-मेरी कोम यांनी त्यांच्या बायोपिकसाठी किती फी केली वसूल?
Entertainment Oct 26 2024
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Social Media
Marathi
दंगल
दंगल कुस्तीपटू महावीर सिंग आणि त्यांच्या मुली गीता फोगट आणि बबिता कुमारी यांच्यावर आधारित आहे. त्यासाठी त्यांनी एक कोटी रुपये घेतले होते.
Image credits: Social Media
Marathi
भाग मिल्खा भाग
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित भाग मिल्खा भाग हा ॲथलीट आणि कॉमनवेल्थ चॅम्पियन मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित होता. त्यासाठी मिल्खा यांनी एक रुपये घेतले होते.
Image credits: Social Media
Marathi
मेरी कोम
मेरी कॉम हा चित्रपट बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित होता. यासाठी मेरीने 25 लाख रुपये घेतले होते.
Image credits: Social Media
Marathi
एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटासाठी धोनीने पैसे घेतले नाहीत तर पैसे दिले.
Image credits: Social Media
Marathi
अझहर
माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनवर आधारित अझहर हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता. अझहरने यासाठी एक रुपयाही घेतला नाही.
Image credits: Social Media
Marathi
संजू
संजय दत्तच्या जीवनातून संजू प्रेरित झाला होता. यासाठी संजय दत्तला ९ कोटी रुपये आणि चित्रपटाच्या नफ्यातील वाटा देण्यात आला होता.