अजय देवगण सध्या आगामी सिनेमा सिंघम अगेनच्या रिलीजमुळे चर्चेत आहे. सिनेमा 1 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
सिंघम अगेन सिनेमात अजय देवगण बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे.
अजयने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलेय. पण अजयच्या पहिल्या सिनेमाची फी किती होती हे पुढे जाणून घेऊया...
अजयने आपल्या सिनेमातील करियरची सुरुवात वर्ष 1991 मध्ये रिलीज झालेल्या 'फूल और कांटे' सिनेमातून केली होती.
कुकु कोहली यांनी दिग्दर्शित केलेल्या फूल और कांटे सिनेमातून अजयला खूप प्रसिद्धी मिळाली होती.
रिपोर्ट्सनुसार, बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेल्या सिनेमासाठी अजयला केवळ 5 हजार रुपये फी मिळाली होती.
फूल और कांटे सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 6.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमात अजयच्या विरुद्ध भूमिका मधूने साकारली होती.
संजय दत्त-मेरी कोम यांनी त्यांच्या बायोपिकसाठी किती फी केली वसूल?
Singham Again मध्ये सलमान खानचा रोल कसा, किती मिनिटांचा?; जाणून घ्या
2024 मध्ये Pushpa2 नव्हे या 8 सिनेमांचीही बदलली तारीख
वयाच्या पंन्नाशीतही दिसते तरुणी, वाचा Malaika Arora चा डाएट प्लॅन