Usha Uthup Husband Death : पॉप सिंगर उषा उथुप यांचे पती चानी चाको यांचे निधन झाले आहे. चानी चाको 78 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने उषा उथपु यांच्या पतीचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.
Anand Ambani-Radhika Merchant Haldi Ceremony : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या हळदीचा सोहळा 8 जुलैला पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी रणवीर सिंह ते सलमान खानच नव्हे अन्य काही सेलेब्सही आले होते.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधीच्या काही फंक्शनला सुरुवात झाली आहे. लग्नानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट हनीमूनला कुठे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाआधीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मामेरू आणि संगीत सेरेमनीनंतर कपलसाठी गृह शांती पूजा ठेवण्यात आली होती. या पूजेला अंबानी आणि मर्चेंट फॅमिलिने उपस्थिती लावली होती.
Prajakta Mali New Photoshoot : मराठी मालिका ते सिनेमांमध्ये काम करणारी प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या लूकने चाहत्यांवर आपली भूरळ पाडते. अशातच प्राजक्ताने नवे फोटोशूट केले असून याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बॉलिवूडमधील अभिनेत्री नीतू सिंह 8 जुलैला आपला वाढदिवस साजरा करत आहे. नीतू सिंह यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फार मोठे नाव आहे. पण वयाच्या 66 व्या वर्षीही नीतू सिंह एखाद्या तरुणीला आपल्या फिटनेसने लाजवलीत अशा आहेत.
Aryan Khan Viral Video : शाहरुख खानचा लेक आर्यन खानचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन खान एका पार्टीत मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला आहे. लारिशा बोन्सी असे तरुणीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.
Kalki 2898 AD Collection Day 11 : प्रभास आणि दीपिका पादुकोणचा Kalki 2898 AD सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसून येत आहे. याशिवाय सिनेमाने भारतात काही रेकॉर्ड ब्रेकही केले आहेत. सिनेमाने 11 व्या दिवसाची कमाई केली हे पाहूया…
राधिका मर्चंटने लग्नाच्या आधी झालेल्या संगीत कार्यक्रमात घातलेल्या ड्रेसमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी या ड्रेसवर डायमंड ज्वेलरी परिधान केली होती.
Kalki 2898 AD Collection Day 9 : सध्या बॉक्स ऑफिसवर कल्कि 2898 एडी सिनेमाची धूम पहायला मिळत आहे. सिनेमाने शाहरुख, सलमानच नव्हे रजनीकांच्या सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.