'सिंघम अगेन' चित्रपटातील अभिनेत्री श्वेता तिवारी एका मोठ्या वादात अडकल्या होत्या. त्यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर केलेल्या कृत्यामुळे खळबळ उडाली होती, ज्यामुळे त्यांना बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले होते.
बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच चर्चेत असतो. अशातच सिंघम अगेनमधून अर्जुन कपूर झळकणार आहे. पण खासगी आयुष्यात मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांना अर्जुने अखेर पुर्णविराम दिलाय. पण अर्जुनचे काही अभिनेत्रींसोबतही नाव जोडले गेलेय.
केबीसी १६ मध्ये भोपालचे विजय श्रीवास्तव यांनी ३.२० लाख जिंकले. सूत्रसंचालक अमिताभ बच्चन त्यांच्या पत्नीबद्दलचा खुलासा ऐकून थक्क झाले. जाणून घ्या काय होता तो रहस्य ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले.
दिवाळीत सोनपापडी ते घराच्या स्वच्छतेपर्यंतचे असे वेगवेगळे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असातात. आताही सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर दिवाळीनिमित्त काही मीम्स व्हायरल झाले आहेत.
हे शीर्षक वाचून तुम्हाला गोंधळ उडाला असेल. श्रीदेवींना दोनच मुली होत्या ना? एक जान्हवी कपूर आणि दुसरी खुशी कपूर. मग तिसरी कुठून आली? तिचीच गोष्ट सांगतो ऐका.
आयएफएस अधिकारी सुहानाच्या आयुष्यात घडणाऱ्या रोमांचक घटनांभोवती फिरणारी कथा. विदेशी गुप्तहेरांच्या जाळ्यात अडकलेल्या सुहानाची आव्हाने आणि रहस्ये उलगडण्याचे प्रयत्न चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
बॉलिवूडचा बादशाह किंग खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतो. अशातच किंग खान ते करीना कपूरपर्यंतचे काही कलाकार आपल्या घराचे कोट्यावधी रुपयांचे लाइट बील भरतात हे माहितेय का? खरंतर, बिलाची रक्कम ऐकून त्यामध्ये आलिशान गाडी खरेदी कराल.