Marathi

ऐश्वर्या रायचा इंटिमेट सिन पाहिलात का? सासऱ्यांना आलं टेन्शन

Marathi

ये दिल है मुश्किलला झाले ८ वर्ष

ऐश्वर्या राय, रणबीर कपूर आणि आणि अनुष्का शर्मा यांच्या ये दिल है मुश्किलला ८ वर्ष पूर्ण झाले आहे. करण जोहरचा मुव्ही ८ वर्ष पूर्ण झाले. 

Image credits: instagram
Marathi

ईश्वरा रायचा इंटिमेट सिन

ऐश्वर्या रायच्या या चित्रपटामध्ये ९  वर्षांनी लहान असलेल्या रणबीर कपूरसोबत रोमान्स केला. या सीनमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. 

Image credits: instagram
Marathi

ऐश्वर्या रायच्या सीनबाबत अमिताभ बच्चन नाराज

रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या इंटिमेट सिनबद्दल सासरे अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सेन्सर बोर्डाने ३ इंटिमेट सिन घालून टाकण्यात आले. 

Image credits: instagram
Marathi

ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांचं फोटोशूट

चित्रपट रिलीज होण्याच्या आधी रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून मोहा वाद निर्माण झाला होता. 

Image credits: instagram
Marathi

रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे दोघे लीड रोलमध्ये

रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे दोघेही या चित्रपटात लीड रोलमध्ये होते. पण या चित्रपटात खरा भाव ऐश्वर्या राय खाऊन गेली. 

Image credits: instagram

अजय देवगणला पहिल्या सिनेमासाठी किती फी मिळालेली माहितेय?

संजय दत्त-मेरी कोम यांनी त्यांच्या बायोपिकसाठी किती फी केली वसूल?

Singham Again मध्ये सलमान खानचा रोल कसा, किती मिनिटांचा?; जाणून घ्या

2024 मध्ये Pushpa2 नव्हे या 8 सिनेमांचीही बदलली तारीख