Anant-Radhika Wedding : अनंत आणि राधिकाच्या शाही सोहळ्यासाठी पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. रात्री 8 वाजल्यापासून कपलच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पाहुण्यांनी दमदार एण्ट्री करत पापाराझींच्या समोर पोज दिल्याचे फोटो समोर आलेत.
Anant Ambani-Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या विवाहसोहळ्याला सुरुवात झाली आहे. लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण अंबानी परिवार जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल झाला आहे. याशिवाय पाहुणेही वेन्यूच्या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहेत.
Radhika-Anant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी अंबानी परिवारा अँटेलियातून विवाहस्थळी जाण्यासाठी निघाला आहे. या विवाहसोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स जाणून घेऊया...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, त्याचा 'सरफिरा' हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. आता एक मोठी बातमी येत आहे.
Akshay Kumar Tested COVID Positive : अक्षय कुमारची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्याची चाचणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. खरंतर, अभिनेता सातत्याने 'सरफिरा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Indian 2 Twitter Review : कमल हसन यांचा नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला इंडियन-2 सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावरील युजर्सचे सिनेमाबद्दलचे काय मत आहे हे जाणून घेऊया...
Isha Ambani Lehenga : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेल्या खास लेहेंग्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या खास लेहेंग्यावर गीतेमधील श्लोक लिहिण्यात आला आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा लग्नसोहळा 12 जुलैला पार पडणार आहे. कपलच्या लग्नाला परदेशातील पाहुण्यांची रेलचेल सुरु झाली आहे. सुपर मॉडल किम कार्दशियन आपल्या बहिणीसोबत मुंबईत दाखल झाली आहेत.
12 जुलैला अक्षय कुमार आणि राधिका मदानचा सरफिरा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी कमल हसन यांचा इंडियन-2 सिनेमाची रिलीज होणार आहे. अशातच दोन्ही सिनेमांच्या अॅडवान्स बुकिंगची आकडेवारी समोर आली आहे.
Amitabh Bachchan Deepfake Video : अमिताभ बच्चन यांचा अश्लील आणि आपत्तीजनक संवादांचा वापर करत डीपफेक व्हिडीओ तयार करुन इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. अशातच प्रकरणातील व्यक्तीचा अंतरिम जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.