2024 मध्ये Pushpa2 नव्हे या 8 सिनेमांचीही बदलली तारीख
Entertainment Oct 25 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
सिंघम अगेन
अजय देवगणचा सिंघम अगेन सिनेमा याआधी 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण आता येत्या 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
कंगुवा
कंगुवा सिनेमाची आधीची रिलीज डेट 10 ऑक्टोबर होती. आता सिनेमा येत्या 14 नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
इमरजेंसी
कंगना राणौतच्या इमरजेंसी सिनेमाची रिलीज डेट अनेकदा बदलण्यात आली आहे. सिनेमा 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता. पण वादाच्या कचाट्यात अडकल्याने रिलीज झाला नाही.
Image credits: Social Media
Marathi
देवरा
ज्युनियर एनटीआरचा देवरा सिनेमा 10 ऑक्टोबरला रिलीज होणार होता. दरम्यान, 27 सप्टेंबरला रिलीज करण्यात आला.
Image credits: Social Media
Marathi
देवा
शाहिद कपूरचा आगामी सिनेमा 11 ऑक्टोबरला रिलीज होणार होता. पण आता 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
रेड 2
अजय देवगणचा सिनेमा रेड-2 येत्या 15 नोव्हेंबरला रिलीज होणार होता. पण आता 21 फेब्रुवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे.
Image credits: Facebook
Marathi
पुष्पा-2
अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा-2 ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पण सिनेमाची रिलीज डेट वारंवार बदलत अखेर 5 डिसेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
खेल खेल में
अक्षय कुमारचा सिनेमा खेल खेल मे आधी 6 सप्टेंबरला रिलीज झाला होता. यानंतर 15 ऑगस्टला रिलीज करण्यात आला.