Pushpa 2 चित्रपटाने advance booking चा केला विक्रम, कमावले ८० कोटी
Entertainment Dec 04 2024
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
पुष्पा २: द रूल हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार
पुष्पा २: द रूल हा चित्रपट थिएटरमध्ये गुरुवारी दाखल होणार आहे. या चित्रपटाची आगाऊ बुकिंग मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
Image credits: Social Media
Marathi
पहिल्या दिवसाची कमाई ६२ कोटी रुपये
पहिल्या दिवसाची कमाई ही ६२ कोटी रुपये झाली असून तेलगू मार्केटमध्ये ३३ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. हिंदीमध्ये २३ कोटी रुपये कमावले आहेत.
Image credits: Social Media
Marathi
एकूण कमाई ८० कोटींपर्यंत पोहचली
पुष्पा २: द रुल या चित्रपटाची कमाई ही ८० कोटींपर्यंत जाऊन पोहचली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्वात जास्त पैसे कमवण्याचा विक्रम केला आहे.
Image credits: Social Media
Marathi
पुष्पा २ चित्रपट सुरुवातीला २०० कोटींची करणार कमाई
पुष्पा २ चित्रपट सुरुवातीला २०० कोटींची कमाई करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतातील जवळपास सर्वच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे.
Image credits: Social Media
Marathi
अल्लू अर्जुनने घेतली ३०० कोटी रुपये फी
अल्लू अर्जुनने ३०० कोटींची फी या चित्रपटातून फी घेतली. या चित्रपटातून त्याने सर्वात जास्त फी घेतली आहे.