Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
पूजा भट्ट
या लिस्टमध्ये पूजा भट्टचेही नाव आहे. 90 च्या दशकातील सर्वाधिक सुंदर अभिनेत्री म्हणून पूजा भट्ट ओखळली जायची. सध्या पूजा भट्ट सिनेमांचे दिग्दर्शन करते.
Image credits: Social Media
Marathi
चंद्रचूड सिंह
चंद्रचूड सिंहने वर्ष 1996 मध्ये रिलीज झालेला सिनेमा ‘तेरे मेरे सपने’च्या माध्यमातून करियरची सुरुवात केली होती. पण दीर्घकाळ चंद्रचूड सिंहचे करियर टिकने नाही.
Image credits: Social Media
Marathi
जुगल हंसराज
‘मौहब्बते’ सिनेमातून प्रेक्षकांवर आपली छाप पाडणारा जुगल हंसराज सध्या लाइमलाइटपासून दूर आहे.
Image credits: Social Media
Marathi
नगमा
बॉलिवूडमधील अभिनेत्री नगमा 90 च्या दशकातील सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेत्री होती. सध्या नगमा राजकरणात सक्रिय आहे.
Image credits: Social Media
Marathi
अनु अग्रवाल
‘आशिकी’ सिनेमातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अनु अग्रवाल दीर्घकाळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. सध्या अभिनेत्री बँग्लोरमध्ये परिवारासोबत राहतेय.
Image credits: Social Media
Marathi
राहुल रॉय
वर्ष 1990 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा आशिकीने बॉक्स ऑफिसवर धमाका करत राहुल रॉयला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली होती सध्या राहुल रॉय काही कार्यक्रमांमध्ये गेस्टच्या रुपात दिसतो.
Image credits: Social Media
Marathi
भाग्यश्री
बॉलिवूडमधील सर्वाधिक मोठा सुपरहिट सिनेमा ‘मैंने प्यार किया’ मधून झळकलेली भाग्यश्री सध्या काही रिअॅलिटी शोज मध्ये दिसून येते.
Image credits: Social Media
Marathi
उर्मिला मातोंडकर
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने वर्ष 1977 मध्ये आलेला सिनेमा ‘कर्म’ मधून करियरची सुरुवात केली होती. सध्या उर्मिलाचा अलीकडल्या काळात कोणताही नवा सिनेमा रिलीज झालेला नाही.
Image credits: Social Media
Marathi
अमृता सिंह
90's मधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंह दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर राहिली आहे. सध्या अमृता सिंह आपल्या मुलांसोबतच वेळ घालवते.