रॉकस्टार चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री नरगिस फाकरी वादात सापडली आहे. तिची बहीण आलियावर हत्येचा आरोप करण्यात आला.
मीडिया रिपोर्ट्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नरगिसच्या बहिणीने न्यूयॉर्कमध्ये एका बिल्डिंगला आग लावली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात आलियाला अटक केली आहे. त्यांना यावेळी जामीन देण्यात आलेला नाही. खुनाच्या आरोपात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
नरगिसच्या आईने आलिया कोणाला मारू शकत नाही असं म्हटलं आहे. ती सर्वांची काळजी घेणारी व्यक्ती आहे. तिने सर्वांची मदत करण्याचा आतपर्यंत प्रयत्न केला आहे.
आलियाचा १ वर्षांपूर्वी ब्रेकअप झाला होता. एक वर्षानंतर आलियाने त्याचा पाठपुरावा करून खून केल्याची गोष्ट समोर आली आहे.
लहानपणी आलियाच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. नरगिस आणि आलीया या दोघी लहान असतानात्यांना या गोष्टीचा सामना करावा लागला.
Pushpa 2 पहिल्या दिवशी किती करणार कमाई? चित्रपटाचे तुटणार रेकॉर्ड
हिंदी बेल्टमध्ये धमाकेदार कमाई करणारे साऊथचे १० चित्रपट
महलसारखे दिसते कपिल शर्माचे घर, आतील फोटो पहा
१० स्टार्स ज्यांनी कमी वयात सोडले बॉलीवुड