प्रभासचा चित्रपट कल्की २८९८ एडीसाठी १५० कोटींची फी आकारली होती.
कमल हसन याने इंडियन २ चित्रपटातून १५० कोटी रुपये कमावले आहेत.
अल्लू अर्जुन याने पुष्पा २ चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये घेतले होते.
रजनीकांत याने जेलर चित्रपटात काम करण्याचे ११० कोटी रुपये घेतले होते.
शाहरुख खान यांनी पठाण आणि जवान या चित्रपटातून १०० कोटी रुपये कमावले आहेत.
आमिर खान अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याचे १०० कोटी रुपये घेतात.
थालापती विजय याने गोट चित्रपटाच्या मेकर्सकडून २०० कोटींची फी घेतली होती.
ती २० वर्षांची होती आणि एकीकडे ग्लॅमरचे घाणेरडे जग, का घाबरला शाहिद?
90's मधील हे 8 कलाकार सध्या काय करतात? घ्या जाणून
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू करणार लग्न! काय करतात पति?
कोण आहे नरगिस फाखरीची बहीण, तिला होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा?