श्वेता तिवारीला मिळाला नवा पार्टनर? सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चा
Entertainment Feb 20 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
श्वेता तिवारीचा नवा पार्टनर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिवारी टेलिव्हिजनवरील मालिका ‘मैं हू अपराजीता’ मधील को-स्टार वरुण कस्तूरियाला डेट करत आहे.
Image credits: instagram
Marathi
श्वेता तिवारी-वरुण कस्तूरिया यांचे फोटोज व्हायरल
काही तासांआधी सोशल मीडियावर वरुण कस्तूरिया आणि श्वेता तिवारी यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. श्वेतानेही आपल्या इंस्टाग्रामवर वरुण सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
Image credits: instagram
Marathi
गोवा वेकेशनचे फोटो
श्वेता तिवारीने वरुण सोबतचे गोवा वेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. याच्यासोबत पबमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे.
Image credits: instagram
Marathi
श्वेताला मिळालाय तिसरा पार्टनर?
वरुण आणि श्वेताचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. काहीजणांनी श्वेताला नवा पार्टनर मिळालाय का असा प्रश्नही विचारला आहे.
Image credits: instagram
Marathi
श्वेताचे दोन विवाह
श्वेता तिवारीने दोन विवाह केले असून दोन्ही पतींपासून ती विभक्त झाली आहे.
Image credits: instagram
Marathi
श्वेता तिवारीच्या मुलीचे सिनेसृष्टीत पदार्पण
श्वेता तिवारीची मुलगी पलकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलक सलमान खान याचा 'किसी का भाई किसा की जान' सिनेमात झळकली होती.
Image credits: instagram
Marathi
दोन मुलांची आई
श्वेता तिवारी दोन मुलांची आई असून तिला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
Image credits: instagram
Marathi
वरुण कस्तूरिया नक्की कोण?
वरुण कस्तूरिया टेलिव्हिजनवरील कलाकार आहे. सध्या वरुण 'काव्या एक जज्बा एक जुनून' मालिकेत काम करत आहे. याशिवाय वरुणने 'मैं हूं अपराजीता' मालिकेतही काम केले आहे.