Marathi

Bollywood

शाहरुख-प्रियंका चोप्राचे खरंच अफेअर होते? या व्यक्तीने सांगितले सत्य

Marathi

शाहरुख खान-प्रियंका चोप्रा

शाहरुख खान आणि प्रियंका चोप्राने पहिल्यांदाच ‘डॉन’ सिनेमात एकत्रित काम केले होते. यादरम्यन, या दोघांच्या अफेरची चर्चा रंगली होती.

Image credits: instagram
Marathi

'डॉन 2' सिनेमात दिसली प्रियंका-शाहरुखची जोडी

शाहरुख आणि प्रियंकाची जोडी पुन्हा ‘डॉन 2’ सिनेमात दिसली होती. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी अधिक जोर धरला होता.

Image credits: instagram
Marathi

शाहरुख-प्रियंकाच्या अफेअरचे सत्य

नुकत्याच काही दिवसांपूर्वी निर्माते विवेक वासवानी यांनी शाहरुख आणि प्रियंकाच्या अफेअरबद्दल चर्चा केली.

Image credits: instagram
Marathi

विवेक वासवानी यांनी केला खुलासा

विवेक वासवानी यांनी एका मुलाखतीत म्हटले की, शाहरुख आणि प्रियंका चोप्रा यांच्यामध्ये अफेअर नव्हते. केवळ अफवा होत्या.

Image credits: instagram
Marathi

शाहरुख 'वन वुमन मॅन'

शाहरुख आपल्या आयुष्यात एकाच रिलेशनशिपमध्ये आहे. प्रियंका चोप्रासोबत शाहरुखचे अफेअरच्या अफवांमध्ये काहीच तथ्य नाही.

Image credits: instagram
Marathi

टेंन्शनमध्ये असायचा शाहरुख

शाहरुख खान आपल्या करियरच्या सुरुवातीला टेंन्शनमध्ये असायचा. त्याला गौरीसोबतही लग्न करण्याबद्दल चिंता वाटत होती.

Image credits: instagram
Marathi

वर्ष 1991 मध्ये शाहरुखने गौरीशी केले लग्न

शाहरुख खानने वर्ष 1991 मध्ये गौरीसोबत लग्न केले. यादरम्यान, तो ‘दिल आशना है’ सिनेमाचे शूटिंग करत होता. कपलला आता तीन मुलं आहेत.

Image credits: instagram
Marathi

वर्ष 2023 मध्ये शाहरुखचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

वर्ष 2023 मध्ये शाहरुख खानच्या तीन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ‘पठान’-'जवान' सिनेमाने 1000 कोटींहून अधिक कमाई केली.

Image credits: instagram

विराट-अनुष्काच्या मुलाला UK चे नागरिकत्व मिळणार? वाचा काय आहे नियम

श्वेता तिवारीला मिळाला नवा पार्टनर? सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चा

मिमी चक्रवर्ती अभिनय सोडून बनली खासदार, आता राजकरणातूनही घेतली एक्झिट

बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा कलाकार, या सिनेमासाठी घेतले 275 Cr