South Cinema: साउथ सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. चाहत्यांकडून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. याशिवाय रजनीकांत यांच्या घराबाहेर चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
Google Top Searching: गुगलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सर्च केलेल्या जाणाऱ्या अभिनेत्र्यांची लिस्ट जारी केली आहे. यामध्ये हॉलिवूडला मागे टाकत ही अभिनेत्री जगभरात सर्वाधिक सर्च केली गेली. जाणून घेऊया याबद्दल अधिक…
अभिनेत्री तृप्ती डिमरी ‘अॅनिमल’ सिनेमानंतर आता संदीप रेड्डी वांगाच्या आगामी स्पिरीट सिनेमामध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.
Happy Birthday Dharmendra Ji : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी आपला 88वा वाढदिवस दणक्यात साजरा केला.
Veteran Actor Junior Mehmood Dies : कॅन्सर आजाराविरोधात झुंज देणारे कॉमेडियन ज्युनिअर मेहमूद यांचे वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले. बॉलिवूडमधील कित्येक कलाकार अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
Entertainment News: सिनेमा “पुष्पा: द राईज” अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. आपल्या ज्युनिअर आर्टिस्टचा छळ केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
Junior Mehmood Passed Away : बॉलिवूडमधील कित्येक सिनेमांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारे कॉमेडियन ज्युनिअर मेहमूद यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Junior Mehmood Suffering Stomach Cancer : बॉलिवूडमधील कित्येक सिनेमांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारे अभिनेते ज्युनिअर मेहमूद पोटाच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे.
Bollywood News: परिणिती चोप्रा म्हणते, "मला माझ्या स्टुडिओची आठवण येतेय. जिममध्ये राहून अमरजोत जी यांच्याप्रमाणे गेटअप करण्याचा प्रयत्न करतेय. हे फार कठीण आहे, पण इम्तियाज सर तुमच्यासाठी मी काहीही करू शकते."
Ranbir Kapoor Animal On OTT : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ सिनेमा बॉक्सिऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेरसिकांना लवकरच हा सिनेमा ओटीटीवरही पाहायला मिळणार आहे.