देशातील सर्वाधिक महागडे तेलुगु अभिनेते, एका सिनेमासाठी घेतात 200 कोटी
तेलुगु सिनेमातील चॉकलेट बॉय विजय देवरकोंडा एका सिनेमासाठी 27 ते 45 कोटी रुपयांची फी घेतो.
प्रभास सर्वाधिक फी वसूल करणारा तेलुगु अभिनेता आहे. एका सिनेमासाठी प्रभास 100 ते 200 कोटी रुपये घेतो.
तेलुगु सिनेमामधील प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण एका सिनेमासाठी 60 ते 100 कोटी रुपये वसूल करतो.
अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी 100 ते 125 कोटी रुपये फी घेतो.
महेश बाबू एका सिनेमासाठी 80 ते 100 कोटी रुपये फी वसूल करतो.
ज्युनिअ एनटीआर एका सिनेमासाठई जवळजवळ 100 कोटी रुपये फी घेतो.
चिरंजीवी एका सिनेमासाठी 40 ते 70 कोटी रुपये फी वसूल करतात.
हॉलिवूडमधील या अभिनेत्रीने खरेदी केला ईशा अंबानीचा आलिशान बंगला
1300 Cr ची संपत्ती आणि एअरलाइन्सचा मालक आहे हा साउथ अभिनेता
कंगना राणौतला मंडी येथून निवडणूक लढायची नव्हती, समोर आले हे कारण
लग्नानंतर पहिल्यांदाच बॉलिवूडमधील हे सेलिब्रेटी कपल साजरा करणार Holi