Entertainment

Dabba Cartel Web Series अभिनेत्री सई ताम्हणकरच्या बोल्ड लुकचे PHOTOS

Image credits: Instagram

सईचा बोल्ड लुक

सई ताम्हणकरचा निळ्या रंगातील थाय स्लिट स्कर्टमधील लुक बोल्ड दिसतोय. सईचा लुक तुम्ही समुद्र किनारी फिरायला जाणार असल्यास कॉपी करू शकता. 

Image credits: Instagarm

सईचा सिझलिंग लुक

सई ताम्हणकरचा यामध्ये सिझलिंग दिसतेय. या लुकमुळे सईचे चाहते नक्कीच घायाळ होतील. 

Image credits: Instagram

किंग व्हुमन

सईने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्याला ‘King Women’ असे कॅप्शन दिले आहे. या लुकमध्ये सई अतिशय सुंदर दिसत आहे.

Image credits: Instagram

सईचा ब्युटीफुल लुक

सई ताम्हणकरने मल्टी कलर हाय थाय स्लिट कट ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये सई ब्युटीफुल दिसत आहे. 

Image credits: Saie Tamhankar Instagram

बोल्ड आणि सेक्सी लुक

सई ताम्हणकर या फोटोमध्ये बोल्ड आणि सेक्सी दिसतेय. चाहत्यांना सईचा हा लुक घायाळ करणारा आहे. 

Image credits: Instagram

पार्टी लुक

रेट्रो पार्टी किंवा नाइट पार्टीसाठी सई ताम्हणकरसारखा सिल्व्हर रंगातील हाय थाय स्कर्ट परिधान करू शकता. या स्कर्टवर त्याच रंगातील ब्रालेट टॉपही पेअर करू शकता. 

Image credits: Instagram

सईचा बीच लुक

सई ताम्हणकरने केशरी रंगातील को-ऑर्ड सेट परिधान केला आहे. सईचा लुक तुम्ही बीचवेअर आउटफिट्सवेळी कॉपी करू शकता. 

Image credits: Instagram