Marathi

बॉलिवूडमधील हे STARS देखील आहेत भाऊ-बहीण

Marathi

शाहिद कपूर-सना कपूर

शाहिद कपूर आणि सना कपूर एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत. या दोघांचे वडील पंकज कपूर असून आई वेगवेगळी आहे.

Image credits: instagram
Marathi

अर्जुन कपूर-जान्हवी कपूर

अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर भाऊ-बहिण आहे. या दोघांचे वडील बोनी कपूर आहेत. पण आई वेगवेगळी आहे.

Image credits: instagram
Marathi

श्रद्धा कपूर-प्रियांक शर्मा

श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापुरे आणि प्रियांकची आई पद्मिनी कोल्हापुरे एकमेकांच्या सख्ख्या बहिणी आहेत. यामुळे श्रद्धा आणि प्रियांक भाऊ-बहिण आहेत.

Image credits: instagram
Marathi

रणबीर कपूर-करिना कपूर

रणबीर कपूर आणि करिना कपूर एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत. रणबीरचे वडील ऋषी कपूर आणि करिनाचे वडील रणधीर कपूर सख्खे भाऊ आहेत.

Image credits: instagram
Marathi

फराह खान-फरहान अख्तर

फराह खान आणि फरहान अख्तर एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत. फरहाची आई डेजी आणि फरहानची आई हनी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत.

Image credits: instagram
Marathi

सोनम कपूर-रणवीर सिंह

सोनम कपूर व रणवीर सिंह यांच्या भावाबहिणीच्या नात्याबद्दल फार कमी जणांना माहितेय. रणवीरचे आजोबा आणि सोनमची आजी एकमेकांचे भाऊ-बहिण होते.

Image credits: instagram
Marathi

राणी मुखर्जी-अयान मुखर्जी

अयान आणि राणी मुखर्जी भाऊ-बहिण आहेत. राणीचे वडील राम मुखर्जी आणि अयान मुखर्जीचे वडील देब मुखर्जी एकमेकांचे भाऊ आहेत.

Image credits: instagram
Marathi

काजोल-मोहनीश बहल

काजोल व मोहनीश बबल एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत. या दोघांची आई एकमेकांच्या सख्ख्या बहिणी आहेत.

Image credits: instagram

नवरात्रीमध्ये Amruta Khanvilkar सारख्या साड्या, होईल देवीची कृपा !

माधुरी ते अमृता खानविलकरने दिल्या Gudi Padwa च्या शुभेच्छा (PHOTOS)

किरण राव अमीर खानपासून का झाली विभक्त ? तीन वर्षांनी केला खुलासा

अक्षय कुमारने ब्रेकअपवर मार्ग काढायचे सांगितले 3 मार्ग