अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने जांभळ्या आणि गुलाबी रंगातील डबल शेडेड साडी नेसली आहे. यामध्ये अभिनेत्रीचा शाही थाट दिसून येत आहे.
Image credits: Insta
Marathi
शेवतांचा किलर लुक
अपूर्वाचा गडद हिरव्या रंगातील गोल्डन थ्रेड वर्क साडीत किलर लुक दिसतोय. अभिनेत्रीसारखी साडी तुम्ही एखाद्या पार्टी, फंक्शनवेळी नेसू शकता.
Image credits: Insta
Marathi
रॉयल लुक
शेवतांने पांढऱ्या रंगातील सॅटीन साडी नेसली आहे. या साडीवर रंगीत फुलांची डिझाइन असल्याने साडीला वेगळा लुक मिळतोय. खरंतर, सॅटीन कापड असणारे वस्र नेहमीच रॉयल लुक देतात.
Image credits: Insta
Marathi
साडीतील पार्टी लुक
अपूर्वा नेमळेकरने नेसलेली रॉयल ब्लू रंगातील साडी तुम्ही एखाद्या कॉकटेल पार्टीवेळी नेसू शकता. या साडीवर डायमंड ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Insta
Marathi
मराठमोळा लुक
घरातील लग्नसोहळा किंवा एखाद्या छोटोखानी फंक्शनवेळी तुम्ही अपूर्वा नेमळेकरचा मराठमोठा लुक कॉपी करू शकता. या साडीवर मोत्याची ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: Insta
Marathi
इंडो-वेस्टर्न साडी लुक
अपूर्वाचा इंडो-वेस्टर्न साडीतील लुक हटके दिसतोय. अभिनेत्रीने कानात हार्ट शेप आकाराचे कानातले घातले आहेत. साडीला वेगळा लुक देण्यासाठी कंबरेला पट्टाही लावला आहे.
Image credits: Insta
Marathi
सिंपल आणि सोबर लुक
शेवतांचा काळ्या रंगातील साडीत सिंपल आणि सोबर लुक दिसतोय. या साडीवर एथनिक ज्वेलरी फार छान दिसेल.