मिर्झापूर ते दिल्ली क्राईम मधील कामामुळे रसिक दुग्गल या यादीत प्रथम स्थानी आहे.
राधिका मदान अनेक OTT प्लॅटफॉर्मवर दिसली आहे
अनेक टीव्ही सिरीयल मधून काम केले तरीही प्रसिद्धी मिळाली नाही. scoop वेब सिरीजमध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून काम केले आणि ती यशाच्या शिखरावर पोहोचली.
कुब्रा सैत फक्त एक नाही तर अनेक उत्तम प्रोजेक्ट्समध्ये दिसला आहे.
अनेक चित्रपटात काम केल्या नंतरही जेवढी प्रसिद्धी शेफालीला मिळाली नाही. तेवढी प्रसिद्धी दिल्ली क्राईममध्ये काम केल्यानंतर मिळाली आहे.
राधिका आपटेने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. त्याच्या सर्व वेब सिरीज लोकांना खूप आवडतात.
सुष्मिता सेन बॉलीवूडचा एक प्रसिद्ध चेहरा आहे, पण तिची खरी ओळख आर्या या वेब सीरिजमधून झाली
कोट्यावधींची मालकीण आहे शाहरुखची लेक, नेटवर्थ ऐकून व्हाल हैराण
या दिवसापासून सुरु होणार अनंत - राधिकाच्या लग्नाचा शाही सोहळा
TMKOC च्या सेट वर असं काय घडलं ? जेठालाल वर एकाने फेकली खुर्ची
TV वरील दुसरी सर्वाधिक महागडी पर्सानालिटी, सलमान खानलाही देते टक्कर